✒️ बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
▪️मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरला?
▪️घटक पक्षांची दिल्लीवारी
✒️ लालूंच्या कुटुंबातील वाद विकोपाला
▪️अपमानित केले, शिव्या दिल्या, चप्पल उगारली
▪️रोहिणी आचार्य यांची नवी पोस्ट
▪️तेजस्वी यादवांवर गंभीर आरोप
✒️ छत्तीसगडमधील चकमकीत दोन महिलांसह ३ नक्षलवादी ठार

✒️ बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे
✒️ राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात – मोदी
✒️ बिहार निवडणुकीत १४ हजार कोटींच्या विकासनिधीचा वापर
▪️जनसुराज पक्षाच्या आरोपामुळे खळबळ
✒️ दिल्ली स्फोटप्रकरणी कारमालक आमिरला अटक
✒️ अर्थसंकल्पपूर्व चर्चा सुरु
▪️अर्थमंत्र्यांची या आठवड्यात विविध उद्योगातील प्रतिनिधींसोबत बैठक
✒️ फिरकीपुढे भारताची पुन्हा नांगी !
▪️दक्षिण आफ्रिकेची ३० धावांनी सरशी
▪️१५ वर्षांनी प्रथमच भारतात कसोटी जिंकण्यात यश
✒️ खेळपट्टी योग्यच; फलंदाजांकडून पूर्ण निराशा : गंभीर

✒️ उमेदवारी अर्जाच्या अंतिम दिवशी मोठा सस्पेन्स; राजकारण तापले
▪️आजचा दिवस सांगोल्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार
✒️ सांगोला नगरपरिषदेसाठी सातव्या दिवशी ६६ अर्ज दाखल
▪️नामनिर्देशन स्वीकारण्याचा आज अंतिम दिवस
✒️ सांगोला नगरपरिषद निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण संपन्न
✒️ नाझरे येथे वीरभद्र जयंती उत्सवास भक्ती भावाने सुरुवात
✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
✒️ सांगोल्यात उमदेवारांचा होम टू होम प्रचार जोरात सुरु

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



