✒️ विधानभवनातच दे दणादण
▪️आव्हाड-पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
✒️ या गुंडांसह त्यांच्या पोशिंद्यांवर कारवाई करा – उद्धव ठाकरे
▪️हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते – जितेंद्र आव्हाड
▪️पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त
✒️ त्रिभाषा सूत्र लागू करणारच !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम
✒️ बुधवारी ऑफर, गुरुवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
▪️विविध विषयांवर २० मिनिटे गुफ्तगू
✒️ ‘इंडिया’ आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक
✒️ परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप
✒️ राज ठाकरेंची आज मीरा-भाईंदरमध्ये सभा
✒️ मुंबईतील प्रश्नांवरुन शिंदें- आदित्य ठाकरे जुंपली
▪️सभागृहात गदारोळ, १० मिनिटं सभागृह तहकूब
✒️ हनी ट्रॅपचा पेन ड्राईव्ह बॉम्ब
▪️सभागृहात निवेदन सादर करावे – नाना पटोले यांची मागणी
✒️ विधानभवनात आमदारांकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन
▪️विधानसभाध्यक्षांनी घेतली कडक भूमिका
✒️ बिहारमध्ये १२५ युनिट वीज मोफत
▪️मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा
✒️ पंढरपुरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
✒️ भारताने राष्ट्रहित लक्षात घ्यावे
▪️अमेरिकेशी स्वतःच्या अटींवर व्यापार करार करावा
▪️पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे मत
✒️ नायरऐवजी सुदर्शनला संधी ?
▪️इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकमेव बदल अपेक्षित
✒️ बंगळुरूतील चेंगराचेंगरीसाठी आरसीबी संघ व्यवस्थापनच जबाबदार
✒️ दीप्तीच्या अर्धशतकामुळे महिलांची विजयी सलामी
▪️भारताची इंग्लंडवर ४ गडी राखून मात; जेमिमा, राणाची चमक
✒️ रसेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा !
✒️ शक्तीपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या बाजुने शेतकरी कामगार पक्ष-आ. बाबासाहेब देशमुख
▪️एकरी ४ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची विधानसभा अधिवेशनात केली मागणी
✒️ मंथन परिक्षेचा रविवारी सांगोला येथे पारितोषिक वितरण समारंभ
▪️केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
✒️ भाळवणी येथील ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची सभागृहात मागणी
✒️ सांगोला तालुक्यातील २ हजार ७२६ शेतकऱ्यांनी बाजरी, मका, तूर, कांदा पिकांसाठी उतरविला पिक विमा : दिपाली जाधव
▪️प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा उतरवण्याची ३० जुलै अंतिम मुदत; उर्वरित शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे : चेतन खटकाळे
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मा. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर
▪️आगामी निवडणुकीसाठी भाजपचेसंघटनात्मक बांधणीवर लक्ष : चेतनसिंह केदार सावंत
✒️ महूद ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना दुषित पाणीपुरवठा : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
▪️गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनंतरही कोणतीही कार्यवाही नाही
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक