✒️ हा संविधानाचा अपमान !
▪️राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र द्यावे, अन्यथा माफी मागावी
▪️मतचोरीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे आव्हान
▪️१० हजार नावे काढण्याची ऑफर होती – बच्चू कडू
▪️महाराष्ट्रात जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले – राहुल गांधी
✒️ अंतराळवीर शुभांशू शुक्ला भारतात परतले
▪️दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत
✒️ युतीचा विचार डोक्यातून काढा – प्रफुल्ल पटेल
✒️ शरद पवार यांनी कारणासह दिली कबुली
▪️वसंतदादांचे सरकार आम्हीच पाडले!
✒️ वैष्णोदेवी यात्रा पूर्णपणे थांबवली
✒️ कटुआमध्ये ३ ठिकाणी ढगफुटी: ७ जणांचा मृत्यू
✒️ गुजरातमध्ये अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू
✒️ सी. पी. राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
▪️महाराष्ट्राच्या राज्यपालांना मोठी संधी
▪️२१ ऑगस्टला अर्ज दाखल करणार
✒️ पंतप्रधानांचा पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा !
▪️भारतात बनलेल्या वस्तूच खरेदी करण्याचा सल्ला
✒️ कोल्हापूरला लवकरच खंडपीठाचा दर्जा !
▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आश्वासन
▪️कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन
✒️ आता तरी ओला दुष्काळ जाहीर करा !
▪️शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवा
▪️….अन्यथा राज्यभर तीत आंदोलन करणार
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
✒️ एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्त्याची रक्कम एक हजार कोटीवर
▪️रक्षाबंधन उत्पन्नातील काही हिस्सा कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी
✒️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा आज निकाल
▪️६ हजार ३१९ उमेदवारांचा निकाल राखीव
✒️ राज्य सरकारांनी सहकार्य करावे
▪️जीएसटी सुधारणा अंमलबजावणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
✒️ बाबर, रिझवान यांना वगळले !
▪️आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; सलमानकडे नेतृत्व
✒️ पुन्हा मॅक्सवेलची मॅजिक
▪️ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर सरशी टी-२० मालिका जिंकली
✒️ दुखापत झाल्यास आता खेळाडू बदलण्याची मुभा
✒️ स्व.आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज सांगोला मध्ये विविध उपक्रम संपन्न
▪️दुर्मिळ क्षणचित्र संग्रहालया मधून विद्यार्थ्यांनी घेतली आबासाहेबांच्या कार्याची प्रचिती
✒️ सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे श्रमिक दिनानिमित आयोजित विविध स्पर्धेत घवघवीत यश
✒️ अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळेच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यशाबद्दल सत्कार संपन्न
✒️ विधवा महिलांच्या हस्ते नराळे गावात ध्वजारोहण
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक