ठळक बातम्या – 18/09/2025

0

✒️ विकसित भारतासाठी ‘स्वदेशी’च वापरा !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन

✒️ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा !

▪️शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार देण्याची वडेट्टीवार यांची मागणी

✒️ अॅलोपॅथी डॉक्टरांचा संपाचा इशारा

✒️ दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, दोन शूटर ठार

✒️ मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना

▪️राज ठाकरेंसह मनसैनिक-शिवसैनिक आक्रमक

✒️ जरांगेंचा ‘चलो दिल्ली’चा नारा

✒️ गडचिरोलीतील चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार

✒️ त्रिभाषा धोरण कामकाजाला गती

▪️बैठकीत लोकांची मते जाणून घेण्याचा निर्णय; ५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार

✒️ बीड-अहिल्यानगर रेल्वेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

✒️ जळगावमध्ये पाऊस थांबला, पूर ओसरला

▪️नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यास सुरवात

✒️ पालघरचे १८ मच्छीमार अजूनही कराची तुरुंगात

✒️ जीएसटी सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत २ लाख कोटींची भर पडेल

▪️केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आशा

✒️ दुसऱ्या सत्रातही शेअर बाजार तेजीत

▪️अमेरिकेशी व्यापार चर्चेचा आशावाद, फेडरल व्याजदर कपातीच्या आशेने उत्साह

▪️सेन्सेक्स ३१३ अंकांनी वधारला

✒️ नीरज-नदीमच्या द्वंद्वाकडे आज लक्ष !

▪️दोघांचीही जागतिक स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक; सचिनचीसुद्धा आगेकूच

✒️ पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्यावर पाकिस्तान राजी

✒️ स्मृतीच्या शतकामुळे महिलांची मालिकेत बरोबरी

✒️ सांगोला तालुक्यात शासकीय दाखल्यासाठी एकाच दिवशी १० शिबीरांचे आयोजन

▪️नागरिक व विद्यार्थ्यांनी शिबीरांचा लाभ घ्यावा- तहसीलदार संतोष कणसे

✒️ शारदादेवी महिला सेवा कार्यालयातून महिलांना त्यांचा हक्क मिळेल -आमदार रोहित पाटील

▪️सांगोला येथे शारदादेवी महिला सेवा कार्यालयाचे उद्घाटन

✒️ राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

✒️ निखिल शिंदे यांची विक्रीकर निरीक्षक पदी निवड

✒️ मा. स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांची ग्रामपंचायत कमलापूर व चिनके येथे भेट

✒️ वाढेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा जोरदार शुभारंभ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here