ठळक बातम्या – 19/01/2026

0

✒️ महापौरपदासाठी भागम्भाग !

▪️पडद्यामागे जोरदार हालचाली शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात ?

▪️शिंदे गटाने अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याचा दावा

▪️पक्षांतराचा प्रश्नच उद्भवत नाही – मुख्यमंत्री

▪️पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत – संजय राऊत

✒️ मुंबईकरांनी भाजपला दिला विक्रमी जनादेश

▪️पंतप्रधान मोदींचे पालिका निकालासंदर्भात आसाममधील जाहीर सभेत प्रतिपादन

▪️विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात

✒️…. तर 10 ते 12 वर्षात जातिभेद होईल नष्ट

▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

✒️ जुन्या पिढीने बाजूला होऊन नवीन पिढीकडे जबाबदारी द्यावी

▪️केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

✒️ आर्थिक विकासाला चालना, रोजगारनिर्मितीवर भर

▪️’वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ‘साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल

✒️ भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन

✒️ अक्कलकोटला जाताना पनवेलच्या भाविकांवर काळाचा घाला

▪️५ जणांचा जागेवरच मृत्यू

✒️ शंकराचार्यांना स्नानाला जाण्यापासून रोखले

▪️पोलिसांच्या कारवाईला जोरदार विरोध

✒️ दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारपासून हॉल तिकीट

✒️ बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची हत्या

▪️भांडण मिटवताना गेला बळी; कर्मचाऱ्याला वाचवायला गेला अन् जीवाला मुकला

✒️ मुंबई मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचा झेंडा

▪️भारतीय पुरुषांच्या गटात मुंबईच्या कार्तिकची बाजी; महिलांमध्ये नाशिकची संजीवनी विजेती

✒️ विराटचे शतक; मात्र भारताचा पराभव

✒️ सोनंद पंचायत समिती गणासाठी डॉ. सौ. स्वाती खंडागळे यांची सक्षम उमेदवारी

✒️ मेडशिंगीच्या देशभक्त संभाजीराव शेंडे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाला ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ पुरस्कार

✒️ जवळा जिल्हा परिषद गटात अतुल पवार यांच्या उमेदवारास मोठा प्रतिसाद

✒️ परिश्रमाशिवाय यश अशक्य आहे-कवी सुनील जवंजाळ

▪️श्री अशोकराव देसाई कृषी विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

✒️ सांगोला पोलिसांची धडक कारवाई

▪️२०२५ मध्ये अवैध व्यवसायांवर कडक कारवाई

✒️ सांगोला विद्यामंदिरचे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत उत्तुंग यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here