ठळक बातम्या – 19/03/2026

0

✒️ महसूल मंत्र्यांच्या अधिकाराचा अधिकाऱ्यांकडून गैरवापर

▪️मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली

▪️दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज

▪️दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन

▪️विधान परिषदेत लक्षवेधी सूचना

✒️ देशभरात ३३,६६० कोटी रुपये खर्चुन उभारणार

▪️१०० औद्योगिक उद्याने औद्योगिक विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

✒️ महापौर रितू तावडे अडचणीत

▪️२०१६ सालचा मारहाणीचा खटला भोवणार?

▪️सत्र न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला

✒️ इस्रायली हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री ठार

✒️ मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

✒️ एलपीजीची टंचाई सुरूच

✒️ ईडीच्या छापेमारीत मुख्यमंत्र्यांचे काम काय ?

▪️ममतांच्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

✒️ देशांतर्गत विमानात ६० टक्के जागा मोफत निवडता येणार

▪️आसन निवडीसाठी मनमानी शुल्कावर लगाम

▪️सरकारचे विमान कंपन्यांना कडक आदेश

✒️ अॅसिड हल्ला प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

▪️जखमी मुलीवर सरकारी खर्चाने उपचार- विखे

✒️ अखेर दादांच्या अपघाताची चर्चा नाहीच

▪️अपघातामागे मोठी शक्ती असल्याच्या संशयाला पुष्टी -रोहित पवार

✒️ बिबट्यांच्या शिकारीला परवानगी नाही

✒️ ‘शकुनी मामांनो सुधारा, नाहीतर हिशोब चुकता करू !’

▪️पक्षांतर्गत विरोधकांना नितेश राणेंचा सज्जड दम

✒️ आखातातील युद्धाचा मच्छीमारांना मोठा फटका

✒️ राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

▪️विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

✒️ भाजपला अंधारात ठेवण्याचा डाव ?

▪️प्रभाग समिती रचनेचा गोषवारा लपवला

▪️विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा आरोप

✒️ नेपाळमध्ये हेलिकॉप्टरला लॅण्डिंगवेळी भीषण अपघात, सुदैवाने सर्व जण बचावले

✒️ युद्धामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

✒️ शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

✒️ मैदानाशी घट्ट नाते असल्यामुळेच एमसीए सर्वोत्तम !

▪️मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे विधान; नवशक्ति विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य

✒️ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज नूतन सभापती आणि उपसभापती स्वीकारणार पदभार

✒️ पाईपलाईन बिघाडामुळे पाणीटंचाई; नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्याकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

✒️ रोटरी क्लब सांगोला व दिशा हॉस्पिटल यांचे तर्फे कमलापूर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना’ बेबी किट’चे वाटप

✒️ दादा खडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला २५ डझन वह्या, पेन व ७ हजार १०० रुपये देणगी

✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here