✒️ पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड
▪️पसिया अखेर जेरबंद
✒️ उपराष्ट्रपतींनी राजकीय वक्तव्य करू नये – कपिल सिब्बल
✒️ अमेरिकेने हजाराहून अधिक विदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रोखला
✒️ ‘टेस्ला ‘चा भारतातील प्रवेश पक्का
▪️नरेंद्र मोदी-एलॉन मस्क यांच्यात चर्चा
✒️ आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री रेड्डी यांना ईडीकडून धक्का
▪️२७.५ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त
✒️ भाजपचे महाराष्ट्रात १.५ कोटी सदस्य
▪️१.३४ लाख सक्रिय कार्यकर्त्यांची नोंद झाल्याचा दावा
✒️ एक लाखापर्यंत कॅशलेस !
▪️अपघातग्रस्त रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारचा निर्णय
▪️आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
✒️ पोलिसांचा वापर टोळीतील लोकांसारखा होतोय – उद्धव ठाकरे
✒️ मेहुल भारतीय आहे का ?
▪️मुंबई उच्च न्यायालयाचा तपास यंत्रणेला सवाल
✒️ अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणा उभारा !
▪️राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुप्रीम कोर्टाचे आदेश
✒️ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २५.७७ लाख कोटींची वाढ
▪️चार दिवसांत निर्देशांक सहा टक्क्यांहून अधिक वाढले
✒️ सोन्याची आयात मार्चमध्ये १९२ टक्क्यांनी वाढून ४.४७ अब्ज डॉलरवर
✒️ भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना मिळाली जागतिक स्तरावर ओळख
▪️केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन
✒️ अग्रस्थानासाठी आज आरपारची लढाई
▪️अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स-दिल्ली कॅपिटल्स लढत; वेगवान गोलंदाजांवर नजरा
✒️ महुद येथे शेतकऱ्यांकडून फलटणच्या नेत्यांना जोडे मारो आंदोलन
✒️ श्री. विजयसिंह घाडगे जिल्हास्तरीय ध्येयरत्न आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
✒️ शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असेही वदवून घ्याल
▪️बाळासाहेब ठाकरेंच्या ए आय भाषणावरुन शहाजीबापूंचा संताप
✒️ सांगोल्यातील ब्रह्म ओढा परिसरात पक्षांची मांदियाळी
▪️विविध प्रकारचे सुंदर व आकर्षक स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने दाखल
✒️ शिवणे येथे आज शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी रास्ता रोको
✒️ शहरात १५ ठिकाणी २७० सीट चे नवीन अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर : मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी
▪️मंजुरी मिळताच शौचालय उभारणीस सुरुवात करणार : विनोद सर्वगोड
✒️ भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षातील गट तट बाजूला ठेवून काम करावे : मकरंद देशपांडे
▪️सांगोल्यात १४ मंडल अध्यक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक