ठळक बातम्या – 19/05/2025

0

✒️ सोलापूरमध्ये आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू

✒️ हैदराबादमध्ये अग्निकल्लोळ

▪️१७ जणांचा मृत्यू

✒️ पाकला आयएमएफच्या नव्या ११ अटी

✒️ ऑपरेशन सिंदूर ‘बाबत परदेशात माहिती देण्यासाठी भारताचे जम्बो शिष्टमंडळ जाहीर

✒️ ‘इस्रो’चे १०१ वे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी

✒️ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस

✒️ महाराष्ट्रातील अधिकारी राजशिष्टाचार पाळत नाही !

▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

✒️ लष्करचा दहशतवादी सैफुल्लाह खालिद पाकमध्ये ठार

✒️ ‘ऑपरेशन सिंदूर ‘साठी अभिनंदनाचा विशेष ठराव अधिवेशनात आणावा

▪️आमदार रईस शेख यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

✒️ आदिवासी विभागाचा निधी वळविला !

▪️निधीचे हस्तांतरण रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी

✒️ १७ खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्कार

▪️सुप्रिया सुळे, अरविंद सावंत यांच्यासह राज्यातील सात खासदारांचा समावेश

✒️ अलमट्टी धरणाची उंची वाढवू देणार नाही : आ. सतेज पाटील

✒️ रेमिटन्सवर ५% कर आकारण्याच्या ट्रम्प यांची घोषणा

▪️भारताला मोठा फटका

▪️कुटुंबांच्या खर्चावर मोठा परिणाम होईल

✒️ जयपूरमध्ये पंजाबचा विजयी भांगडा !

▪️हरप्रीत, नेहल, शशांकमुळे १० धावांनी सरशी, राजस्थानच्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी

✒️ सुदर्शन-गिलच्या वादळात दिल्ली गेली वाहून

▪️गुजरात, आरसीबी अन् पंजाबची थाटात प्लेऑफमध्ये एंट्री

✒️ पंत आणि लखनऊची आज अग्निपरीक्षा

▪️स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हैदराबादविरुद्ध मोठा विजय अनिवार्य

✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून रक्तदान शिबिरास सुरुवात

▪️मानवतेच्या कल्याणासाठी सलग २२ वर्ष आयोजन

✒️ उदनवाडी येथे दोन चोरट्यांना अटक

✒️ सांगोला फॅबटेकमध्ये स्ट्रक्चरल मेकॅनिक्स या विषयावर व्याख्यान

✒️ कमलापूर गावचे शेकापचे नारायण बंडगर यांचे निधन

✒️ सांगोला तालुक्यातील ३ हजार २१४ शेतकऱ्यांना ५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये पीक विमा अनुदान मंजूर

▪️मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू

▪️८३ हजार ४४९ शेतकरी अनुदानापासून वंचित

✒️ संजय राऊत म्हणजे राजकारणात वळवळ करणारा नरकातील किडा

▪️संजय राऊत लिखित नरकातील स्वर्ग पुस्तकावर शहाजीबापूंचा जोरदार हल्लाबोल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here