ठळक बातम्या – 19/06/2025

0

✒️ अरण्यऋषी, ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे निधन

✒️ भरत गोगावलेंकडून पुन्हा अघोरी पूजा?

▪️राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याकडून आणखी एक व्हिडीओ व्हायरल

✒️ माझं पॅनेल निवडून द्या, माळेगावला 500 कोटी देतो

▪️कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी राज्याची तिजोरी खुली केली

✒️ पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी

✒️ महाराष्ट्रात त्रिभाषीय सूत्रानुसार पहिलीपासून सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजीसह हिंदीचा पर्याय; सक्ती नाही, पण हिंदीव्यतिरिक्त अन्य भाषेचा पर्याय निवडणे कठीण

✒️ मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का?, आव्हान असेल तर आव्हान समजा; राज ठाकरेंचा एल्गार, हिंदीला विरोध

✒️ सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू; राज ठाकरेंचं मुख्याध्यापकांना आव्हान

✒️ राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला; म्हणाले, देशातील एखादी अधिकची भाषा शिकणे गैर काय?

✒️ मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाटही पाहिली नाही, हिंदी सक्तीवरुन अॅक्शन मोडमध्ये, मुंबईत हिंदी भाषेची पुस्तकं फाडून पेटवली

✒️ मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीबाबत केली विचारणा, विश्वास घेऊनच निर्णय घेणार

✒️ भाजप हा देशद्रोही आणि बकवास पक्ष, सलीम कुत्ता सोडा, दाऊदलाही पक्षात आणतील; बडगुजरांच्या प्रवेशानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल

✒️ सुधाकर बडगुजरांवर गुन्हे दाखल, पण चौकशीत तथ्य नाही, आता जुना इतिहास बाजूला ठेवून त्यांनी भाजपच्या नियमाने वागावं

▪️पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट

✒️ नाशिकमधील सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशानं भाजप पवित्र झाली

▪️एकनाथ खडसेंचा टोला; म्हणाले, माझ्या पक्षप्रवेशावेळी आक्षेप घेतले

✒️ कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड

▪️मदरशात 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने शॉक देऊन संपवलं

▪️मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक, कोल्हापूरच्या हत्याकांडाची थरारक कहाणी

✒️ अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना

▪️हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू 2 जखमी

✒️ कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट

▪️विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, IMD चा अंदाज

✒️ नितीन गडकरींची घोषणा, आता 3000 रुपयात करता येणार वर्षभर टोल फ्री प्रवास

▪️15 ऑगस्टपासून नवीन FASTag आधारित वार्षिक पास योजना

✒️ अवैध वृक्षतोड, कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांसह मुद्देमाल जप्त : तुकाराम जाधवर

▪️वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांची मोठी कारवाई

✒️ संपादक चाँदभैय्या शेख यांची पुन्हा एकदा डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

✒️ जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत पंचायत समिती सांगोला येथे औजारांसाठी २० जून अखेरपर्यंत अर्ज करावेत- पंचायत समिती कृषी अधिकारी निखिल बाबर

✒️ सांगोला मिरज रोड ते वंदेमातरम् चौक बायपास रस्त्यावरील जीवघेणे धोकादायक स्पीडब्रेकर न हटवल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार: अरविंद नाना केदार

✒️ सांगोला येथे शनिवारी योग दिनाचे आयोजन

✒️ मांजरीः अवैध वाळू प्रकरणी सांगोला पोलीसांकडून ३ लाख ७हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

✒️ ह.भ.प.वै. शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांच्या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीचे जवळे येथून प्रस्थान

▪️ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली जवळे नगरी

✒️ सांगोल्यातील २३५ आशा स्वयंसेविकांचे मागील ५ महिन्यापासून मानधन रखडले

✒️ सांगोला विद्यामंदिरचे एमएचटी-सीईटी परीक्षेत सुयश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here