ठळक बातम्या – 20/01/2026

0

✒️ महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी

▪️राज्यातील २९ महानगरपालिकांचे चित्र ३१ जानेवारीपूर्वी स्पष्ट होणार

✒️ बंगळुरूत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतपत्रिकेवर होणार

✒️ महापौर महायुतीचाच

▪️देवेंद्र फडणवीस यांची दावोसमधून एकनाथ शिंदेंशी फोनवरून चर्चा

✒️ अंबरनाथ नगरपरिषद सत्तावाद हायकोर्टात

▪️शिवसेना राष्ट्रवादी आघाडी की भाजप-काँग्रेस आघाडी?

▪️खरी आघाडी कोणाची? जिल्हाधिकाऱ्यानी निर्णय घ्यावा – हायकोर्ट

▪️सर्व समित्यांना हायकोर्टाची स्थगिती

✒️ सरकारची इच्छाशक्ती हवी

▪️मेळघाट कुपोषण मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

✒️ निवडणुकीत पैशांचा वापर – वर्षा गायकवाड

✒️ धोक्याचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

▪️ ‘सीआयएसएफ’चे उपमहानिरीक्षक हिमांशू पांडे यांचा दावा

✒️ काँग्रेस, मनसेचे गटनेते ठरले

▪️अशरफ आझमी, यशवंत किल्लेदार नियुक्त

✒️ उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर

▪️वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार

✒️ नितीन नबिन भनवे राष्ट्रीय भाजपचे अध्यक्ष

▪️ आज औपचारिक घोषणा

✒️ भाजप, संघाकडून सत्तेच्या केंद्रीकरणाचा प्रयत्न – राहुल गांधी

✒️ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद उपोषणावर

✒️ शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा ?

▪️सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ बाबतही फैसला

✒️ लाल बावट्यांचे लाल वादळ आज धडकणार

▪️विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषदेवर लाँग मार्च

✒️ भारत-यूएई २०० अब्ज डॉलर्स व्यापाराचे उद्दिष्ट

▪️पंतप्रधान मोदींनी केले यूएई राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

✒️ किवींकडून शिकण्याची गरज !

▪️एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या भारतीय संघावर गावस्करांचा निशाणा

✒️ विजय हजारे करंडकावर विदर्भाचे प्रथमच वर्चस्व

▪️अंतिम फेरीत सौराष्ट्रवर ३८ धावांनी मात; अथर्व, यश यांची चमक

✒️ सांगोला : जि.प.व पं.स. निवडणुकीसाठी ४९२ अर्जाची विक्री

▪️जिल्हा परिषदेसाठी ४ तर पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल

✒️ चोपडी गट जिल्हा परिषदेसाठी स्थानिक उमेदवार द्या : कोंडीबा वाघमारे

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार शिबिर लोणविरे येथे उत्साहात संपन्न

✒️ वैभवी नवनाथ जाधव हिची बँक ऑफ इंडिया मध्ये निवड

✒️ सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सांगोला तालुका उपाध्यक्षपदी प्राचार्य अमोल गायकवाड

✒️ नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये चित्रकला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here