✒️ … मग फोडाफोडी का केली?
▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा रोकडा सवाल
▪️मुख्यमंत्र्यांच्या दोन सावल्या, कोणती खरी, कोणती अयोग्य हे सांगणे कठीण !
▪️पुलवामाचे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत
▪️ईव्हीएमबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रम
✒️ २०० कोटींचा निधी मुंडे यांनी वळवला
▪️अंजली दमानिया यांचा नवा आरोप
✒️ दिल्लीत पुन्हा महिलाराज
▪️रेखा गुप्ता नव्या मुख्यमंत्री, तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री
✒️ शिवजयंतीला राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
▪️भाजप, राष्ट्रवादीकडून माफीची मागणी
✒️ सीबीएसई दहावीची २०२६ पासून दोनदा परीक्षा ?
✒️ माओवादी नेता दिलीप याला अटक
▪️ट्रक ड्रायव्हर बनून लपला होता; यवतमाळ पोलिसांची कारवाई
✒️ महिलांसाठी कॅन्सरवरील लस ५-६ महिन्यांत
▪️केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
✒️ ठाकरे गटाने कंबर कसली
▪️गळती थांबविण्यासाठी मास्टर प्लान
▪️आदित्य यांच्यासह ६० नेते लागले कामाला
✒️ उद्धव ठाकरे लवकरच बीडला जाणार
▪️देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार
✒️ ‘छावा’च्या प्रचारासाठी शासनाचे प्रयत्न – मुख्यमंत्री
✒️ जीडीपी ६.३ टक्के राहणार
▪️चालू आर्थिक वर्षासाठी एसबीआय रिसर्चचा अंदाज; तिसऱ्या तिमाहीत ६.२ ते ६.३ टक्के
✒️ अमेरिकेच्या प्रत्युत्तरादाखल आयात शुल्काचा भारतावर मर्यादित परिणाम शक्य
✒️ सुरुवातीला आव्हान बांगला टायगर्सचे !
▪️भारताची आज दुबईत बांगलादेशशी गाठ; रोहित-विराटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
✒️ यंग, लॅथमच्या शतकांचा पाकिस्तानला तडाखा
▪️न्यूझीलंडची ६० धावांनी विजयी सलामी
✒️ आयसीसी क्रमवारीत गिलची अग्रस्थानी झेप
✒️ शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
▪️सांगोल्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार सांगोला भगवामय
✒️ जलजीवन कामाची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ठेकेदारांना बिले अदा करू नये : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️बेकायदेशीर कामे करणार्या अधिकार्यांना बडतर्फ करावे, आणि ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांचेकडे करणार मागणी: आम. डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ नॅशनल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट स्टडी सेंटर मधील विद्यार्थ्यांचे टायपिंग व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश
✒️ जय मल्हार क्रांती संघटनेच्या जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी मनोज मंडले यांची निवड
✒️ एखतपुर गावच्या सरपंच सौ. वर्षा विकास जाधव यांच्या प्रयत्नातून सांगोला ते एखतपुर मार्गे अकलूज रोज दोन एस टी बस चालू
✒️ नाझरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ सुमित्रा लोहार यांची बिनविरोध निवड
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक