✒️ राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष
▪️शोभायात्रांना उधाण; मुंबई, ठाणे, नागपूरसह सर्वत्र नववर्षाचा उत्साह
✒️ आता गॅस प्रकल्प लक्ष्य
▪️इराणच्या गॅस प्रकल्पावर इस्रायलचा हल्ला
▪️संतप्त इराणकडून कतारच्या मोठ्या गॅस प्रकल्पावर प्रतिहल्ला
▪️इराणकडून सौदी, कुवेत, यूएईमधील रिफायनरी, गॅस सुविधांवरही हल्ले
▪️हल्ल्यांबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगत ट्रम्प यांनी हात झटकले
✒️ दाऊदच्या मालमत्तेचा केंद्राकडून लिलाव
✒️ अमेरिकन मंत्र्यांच्या निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या
✒️ अशोक खरातप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्थापन
▪️पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते करणार नेतृत्व
✒️ अपघातात ‘आयआयटी’चे ३ विद्यार्थी मृत्युमुखी

✒️ पाकिस्तानी जनता भारतापेक्षा जास्त आनंदी
▪️फिनलंड जगातील सर्वात आनंदी देश-
▪️युद्धग्रस्त इस्रायल ८ व्या स्थानावर
▪️’वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’मधील माहिती
✒️ गुढीपाडव्याला ‘सेन्सेक्स’ आडवा तेल दराच्या भडक्यात शेअर बाजाराची होरपळ
✒️ इराणला साथ न देणे ही भारताची मोठी चूक
▪️राज ठाकरेंचे टीकास्त्र
✒️ काँग्रेसचे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’
✒️ राज्यात अवकाळी पावसाचे थैमान
▪️हजारो एकर पिकांचे नुकसान
✒️ ऊर्जाविषयक माहिती संवेदनशील घोषित
▪️केंद्र सरकारचा निर्णयः तेल, वायू कंपन्यांना माहिती देणे बंधनकारक

✒️ राजकारणात पूर्णविराम नसतो
▪️पंतप्रधानांनी राज्यसभेच्या ५९ सदस्यांना दिला निरोप
✒️ भंडाऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघाले आदमापूर;बाळूमामांचा रथोत्सव उत्साहात साजरा
✒️ एचडीएफसी बँक अध्यक्षांचे मार्च एंडिंग !
▪️खासगी बँकेतील नैतिक कारणांचा हवाला देत अतनू चक्रवर्ती यांचा अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा
✒️ आगरकर यांच्या करारात पुन्हा वाढ?
▪️निवड समितीच्या अध्यक्षपदी किमान वर्षभर कायम ठेवण्यासाठी बीसीसीआयला विनंती
✒️ सॅमसनची उणीव भरून काढणे अशक्य !
▪️राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार परागचे मत
✒️ प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानग्रस्त बागांची आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली पाहणी
▪️नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना

✒️ शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अमोगसिद्ध कोळी
▪️जिल्हाध्यक्ष पदाचा सांगोला तालुक्याला प्रथमच मान
✒️ प्रा. राजेंद्र ठोंबरे यांना ‘युवा संकल्प महाराष्ट्र साहित्य भूषण’ पुरस्कार जाहीर
✒️ कोळा परिसरात गारपिटीचा तडाखा, शेतीचे नुकसानःतातडीने पंचनामे करावेत – तुकाराम आलदर
✒️ दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नवीन अद्ययावत सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन
✒️ गुढीपाडवानिमित्त जवळे येथील हनुमान मंदिरात पार पडला पाडवा वाचनाचा कार्यक्रम
✒️ डिकसळ येथे वीज पडून म्हैस व दोन मेंढ्यांचा मृत्यू
✒️ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सांगोला तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



