ठळक बातम्या – 20/05/2025

0

✒️ शेतकऱ्यांना सतावू नका !

▪️’सिबिल’वरून मुख्यमंत्र्यांनी बँकांना खडसावले

✒️ छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर वर्णी, आज घेणार शपथ

▪️नव्या ट्विस्टमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची स्पर्धा आणखी वाढणार

✒️ पाककडून अणुहल्ल्याचे कोणतेही संकेत नव्हते !

▪️परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांची माहिती

✒️ खेडजवळ जगबुडी नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

✒️ अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोना

✒️ मुंबईच्या रस्त्यांवरील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावा !

▪️हायकोर्टाचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश

✒️ कर्नल सोफियांवरील आक्षेपार्ह टिप्पणी

▪️सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन

▪️मंत्री विजय शहा यांना कडक शब्दांत फटकारले

✒️ भारत धर्मशाळा नाही

▪️सुप्रीम कोर्टाने श्रीलंकन नागरिकाची याचिका फेटाळली

✒️ बंगळुरूत पावसाचा हाहाकार

✒️ शिष्टमंडळातून तृणमूल बाहेर

✒️ आंबेडकरी विचारांचे असल्याने सरन्याधीशांचा अपमान

▪️काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा आरोप

✒️ विधानमंडळ समित्यांचे उद्घाटन

▪️योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत विधानमंडळ समित्यांचे स्थान मोलाचे – मुख्यमंत्री

✒️ सुवर्ण मंदिरावरील हल्ला भारताने हाणून पाडला

✒️ चौथ्या तिमाहीत जीडीपी ६.९%

▪️संपूर्ण आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ६.३ टक्के असणार

✒️ कृषी क्षेत्राचा विकास दर ३.५ टक्के होईल

▪️शिवराज सिंह चौहान यांना अपेक्षा

✒️ तिघांचे ठरले, आता चौथ्यासाठी चुरस !

▪️गुजरात, बंगळुरू, पंजाब संघ बाद फेरीत; मुंबई, दिल्ली, लखनऊत एका जागेसाठी शर्यत

✒️ तळाचे स्थान टाळण्यासाठी चेन्नई-राजस्थानमध्ये झुंज

✒️ पाचेगाव येथे क्रुझर जीपची ब्रिज कटड्यास जोराची धडक

▪️जीपचालकासह ११ भाविक जखमी; चौघे गंभीर

✒️ सांगोला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी मनोज उकळे

▪️सचिवपदी आनंद दौंडे, कार्याध्यक्षपदी नावेद पठाण व उपाध्यक्षपदी अमेय मस्के

✒️ सोनंद येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

✒️ सांगोला फॅबटेक मध्ये सहा दिवसीय कार्यशाळेस उत्साहात प्रारंभ

✒️ सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहिम टप्पा-३ सुरु

✒️ वादळ वाऱ्यासह दमदार पाऊस; फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

✒️ टिंगरे वस्ती येथे चोरट्याने पळविली शेळ्या, बोकडासह पिल्ली

✒️ स्व. गणपतरावजी देशमुख यांचे विधिमंडळ आवारात स्मारक उभा करा

▪️आम. बाबासाहेब देशमुख यांची मागणी

✒️ कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम ; ठेकेदारांनी संपावरील कर्मचारी वगळता इतर कर्मचारी घेऊन सुरु केली स्वच्छता

✒️ रविवार आठवडा बाजार दिवशी दुचाकी व चार चाकी रस्त्यावरच लावल्याने परिसरात अडथळा

✒️ यलमर मंगेवाडी गावच्या विकासासाठी १ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी प्राप्त

▪️माजी आम. शहाजीबापू पाटील, माजी आम दीपकआबा साळुंखे पाटील यांनी य. मंगेवाडी गावासाठी मिळवून दिला निधी; मा. उपसरपंच चंद्रकांत चौगुले यांच्या पाठपुराव्याला यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here