✒️ …तर ‘मविआ’त राहण्यात अर्थ नाही
▪️शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा
✒️ गुगल, ‘मेटा’ला ईडीची नोटीस
▪️अवैध ऑनलाईन सट्टेबाजी अॅप प्रकरण
✒️ कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा एक नवा प्रघात
▪️कॅगच्या अहवालात ताशेरे
✒️ राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
▪️भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
✒️ भारत-पाकिस्तान युद्धात ५ विमाने पाडण्यात आली
▪️डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
▪️ब्रीक्स लवकरच संपेल – ट्रम्प
✒️ ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी
▪️उपचारासाठी अमेरिकेला रवाना
▪️चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
✒️ विद्यार्थी निवडणुका तात्काळ सुरू करण्याची मागणी
▪️राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना साकडे
✒️ मुख्यमंत्रीच जबाबदार !
▪️विधानभवनातील मारामारीसाठी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – सपकाळ
✒️ राजकीय क्षेत्रात मराठा समाजाचे वर्चस्व
▪️हायकोर्टात याचिकाकर्त्यांचा दावा
▪️आरक्षण सुनावणीला गती
✒️ ‘सावली’ बार पत्नीच्या नावावर ही वस्तुस्थिती
▪️बारमालकाची जबाबदारी केवळ दारूपुरतीच सीमित – रामदास कदम
✒️ उत्तर भारतीयांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसची मोहीम
✒️ धर्मवीर दिधेंच्या मठाजवळ प्राचीन अवशेष सापडले
▪️प्राचीन ठेव्याबाबत पुरातत्त्व विभागाकडून तपास सुरू
✒️ उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाला सुरुवात
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
▪️नगरविकास खाते ५ कोटी देणार
✒️ जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलने
▪️काँग्रेसचा भाजप सरकारवर हल्लाबोल
✒️ जनसुरक्षा विधेयक मागे घ्या !
▪️डोंबिवलीत आरपीआय (आंबेडकर) तर्फे जोरदार निदर्शने
✒️ शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही
▪️राजू शेट्टी यांची भूमिका
✒️ भाजपच्या सल्ल्यानेच विलीनीकरणाचा निर्णय
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मत
✒️ अर्जुनच्या ऐतिहासिक प्रवासाला ब्रेक
▪️उपांत्य फेरीत अमेरिकेच्या अरोनियनविरुद्ध पराभूत
✒️ गिलच्या नेतृत्वाची खरी परीक्षा सुरू
▪️ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांचे मत
✒️ तंत्रातील बदलामुळे राहुलच्या फलंदाजीत सुधारणा-रवी शास्त्री
✒️ शमी देशांतर्गत स्पर्धेतून पुनरागमनाच्या तयारीत?
▪️बंगालच्या ५० संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान
✒️ ग्रामपंचायत महुद येथे गटविकास अधिकारी यांची भेट व सुचना
✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन- जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत
✒️ मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंतापदी श्रद्धा पाटील यांची निवड
▪️कोळा येथे देशमुख परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न
✒️ डिजिटल मिडियाचा राज्यातील पहिला उपक्रमः पत्रकारांच्या मदतीसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा पुढाकार…!
✒️ सांगोला शहरातील आप्पासो सिद्धेश्वर जाधव यांचे निधन
✒️ फॅबटेक सिव्हिल मधिल सुशांत बिले यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी निवड
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक