ठळक बातम्या – 20/10/2024

0

✒️ महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात                               ▪️भाजप १५०-१५५. शिंदे गट ७५-८०, अजित पवार गट ५०-५५.                                                                        ▪️एक-दोन दिवसांत ३०-३५ जागांचा तिढा सुटण्याची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा.                                                        ✒️ महाविकास आघाडीतील वादावर पडदा.                        ▪️ काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला ‘मातोश्री’वर

✒️ टर्म विमा, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्यावरील जीएसटी माफीची शक्यता

✒️ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर

✒️ लाडकी बहीण योजनेवर गंडांतर योजना आचारसंहितेच्या फितीत; ‘योजना दूत’ही लांबणीवर

✒️ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जाहीरनामा समिती

▪️दिलीप वळसे-पाटील अध्यक्ष: तर शिवाजीराव गर्जे निमंत्रक

✒️ शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

✒️ तीन दशकांपासून महाराष्ट्रात एकपक्षीय सरकार नाही

✒️ सुप्रीम कोर्टाने संसदेतील विरोधी पक्षाची जागा घेऊ नये

▪️सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे मत

✒️ सर्फराझ, पंतची झुंज; मात्र पाऊस तारणार का ?

▪️न्यूझीलंड ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात कसोटी विजयासमीप

✒️ सोलापूर ग्रामीण व सांगली जिल्हयातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हा बॉर्डर बैठक संपन्न

✒️ सांगोला येथे सर्व नोडल अधिकारी व बी एल ओ यांची मतदान पूर्व तयारी बैठक संपन्न

✒️ डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविंद्र कांबळे तर सचिवपदी नितीन होवाळ यांची निवड

▪️उपाध्यक्षपदी सुरज लवटे व कैलास हिप्परकर

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाची अनुराधा पवार अरुणा केदार विद्यापीठ कबड्डी संघात

✒️ महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी समाज राज्यात सत्ता परिवर्तन करणार : प्रा बाळासाहेब बळवंतराव

✒️ मुरव्याधिकारी व नगर अभियंता यांनी सांगोला शहरात लक्ष घालावे – नवनाथ भाऊ पवार

✒️ सांगोला महाविद्यालयामध्ये वाणिज्य व इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य विषयावर कार्यशाळा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here