✒️ कृषिमंत्री कोकाटेंना दोन वर्षे कारावासाची शिक्षा
▪️बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटली आमदारकी, मंत्रिपद धोक्यात?
✒️ रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
▪️८ मार्चपासून दरमहा महिलांच्या खात्यात जमा होणार २५०० रुपये
✒️ धनंजय मुंडे ‘बेल्स पाल्सी’ आजाराने त्रस्त
✒️ दहावीची परीक्षा आजपासून !
▪️राज्यभरातील १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा
✒️ ‘नीट’ उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशात ‘एमबीबीएस’ करता येणार नाही
▪️सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
✒️ दिल्लीत आजपासून सारस्वतांचा मेळा
▪️पंतप्रधान करणार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
✒️ एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी
✒️ राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार
▪️भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र सज्ज
▪️ऊर्जा सचिव आभा शुक्ला यांचे प्रतिपादन
✒️ भ्रष्ट मंत्री कोकाटे व मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
✒️ शेतजमिनी बळकावण्याचा डाव
▪️शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आमदार सतेज पाटील आक्रमक
✒️ आता एकदाच धक्का देणार, पुन्हा दिसणारच नाहीत
▪️मातोश्रीवर बैठकीत उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा
✒️ कृषी खात्यात ३०० कोटींचा घोटाळा
▪️आमदार सुरेश धस यांचा आरोप
✒️ शमी, गिलमुळे भारताचा शुभारंभ
▪️बांगलादेशवर पहिल्या लढतीत ६ गडी राखून वर्चस्व, हृदयचे शतक व्यर्थ
✒️ दक्षिण आफ्रिका- अफगाणिस्तानमध्ये आज कराचीत कांटे की टक्कर
✒️ तिप्पेहळी ग्रामपंचायतवर माजी आम. दिपकआबा साळुंखे पाटील गटाचा झेंडा
▪️तिप्पेहळीच्या सरपंचपदी सौ. अनिता माने यांची बिनविरोध निवड
✒️ टेंभू, म्हैसाळ योजनेतून सर्व बंधारे भरून देण्यात येणार – चेतनसिंह केदार सावंत
▪️आठवड्यात रब्बी हंगामासाठी टेंभू, म्हैसाळचे आवर्तन सुरू होणार
✒️ विद्यार्थी शिवसेना व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष आयोजित आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न
✒️ तालुक्यातील १५ परीक्षा केंद्रावर ५ हजार १२७ विद्यार्थी १० वीची परीक्षा देणार
✒️ सांगोल्यात शिवकालीन शस्त्रास्त्र पाहून शिवप्रेमी भारावले
✒️ पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सांगोला पोलिस ठाण्यास भेट
▪️सांगोला तालुक्यासाठी नविन दोन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक