ठळक बातम्या – 21/03/2025

0

✒️ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

▪️इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांचे शिल्पही साकारताहेत !

✒️ ३० नक्षलवाद्यांचा खात्मा

▪️छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची जोरदार कारवाई; एक जवान शहीद

✒️ राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू करणार

▪️येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

▪️इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही अनिवार्य

▪️शिक्षण मंत्री भुसे यांची माहिती

✒️ सालियन प्रकरणात तथ्य नाही!

▪️…तर हे तुमच्यावरच ‘बुमरँग’ होईल – उद्धव ठाकरे

▪️आम्ही न्यायालयातच बोलू – आदित्य ठाकरे

✒️ इस्रायलचे गाझावरील हल्ले सुरूच: ८५ जणांचा मृत्यू

✒️ लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार?

▪️नाना पटोले यांचा सवाल

✒️ गोहत्या, तर थेट मकोकाची कारवाई

▪️मुख्यमंत्र्यांचा इशारा

✒️ क्रीडाक्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक : दत्तात्रय भरणे

✒️ ५० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही : दादा भुसे

✒️ महाराष्ट्रात पावसाची शक्यता

✒️ सेन्सेक्स पुन्हा ७६ हजारांवर

▪️चौथ्या दिवशीही बाजारात तेजी

▪️निर्देशांकांची ८९९ अंकांनी उसळी

निफ्टी पुन्हा २३ हजारांवर

✒️ चेंडूवर लाळ लावण्यास पुन्हा परवानगी !

▪️बीसीसीआयकडून आयपीएलच्या नियमांत काही आमूलाग्र बदल

▪️सर्व कर्णधारांचाही पाठिंबा

✒️ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून ५८ कोटींचे पारितोषिक

✒️ सर्वांनी पक्षी संवर्धनाचे कार्य केले पाहिजे : राजेंद्र यादव

▪️सांगोला महाविद्यालयात चिमणी दिन साजरा

✒️ भिमराज मागासवर्गीय बहुउदेशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीन पानपोई सुरु

✒️ हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बद्दल शासनाने राबविलेले नवीन नियम रद्द करावा

▪️सांगोला तालुका रेडियम आणि डिजीटल असोशिएशनची मागणी

✒️ बहुउद्देशीय प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवार्ड साठी निवड

✒️ नामसाधना मंडळाचा ४१ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

✒️ आपल्या कार्यातुन कन्नुरकर यांनी तरुणाईसमोर आदर्श उभा केला : ज्येष्ठ अँड. दत्तात्रेय मस्के

✒️ महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा-डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here