✒️ तेजस्वी तारा निखळला
▪️विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन
✒️ अखेर भुजबळांना मंत्रिपद
▪️महायुतीचे ओबीसी कार्ड
▪️अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार
✒️ तब्बल १८ वर्षांनंतर राज्याचे गृहनिर्माण धोरण जाहीर
▪️पर्यावरणपूरक इमारतींची बांधणी
▪️बांधकाम तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापन करणार
▪️नोकरदार महिला, ज्येष्ठ, दिव्यांगासाठी खास तरतूद
▪️’माझे घर, माझा अधिकार ‘अंतर्गत १० वर्षात ३५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट
✒️ कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू
✒️ राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
▪️पावसाचा जोर वाढणार
✒️ पाक लष्करप्रमुख मुनीर यांना बढती
▪️फील्ड मार्शल करण्याचा पाक सरकारचा निर्णय
✒️ डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांचे निधन
▪️स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शिष्टमंडळासाठी ममतांची सहमती
▪️खा. बॅनर्जी करणार टीएमसीचे प्रतिनिधित्व
▪️प्रियांका चतुर्वेदी करणार शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिनिधित्व
✒️ भुजबळांना तात्पुरते चॉकलेट दिले!
▪️अजित पवार जातीयवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा जरांगेंचा आरोप
✒️ नफावसुली : सेन्सेक्स ८७३ अंकांनी कोसळला
✒️ भारत आणि अमेरिका व्यापार करारासाठी वॉशिंग्टनमध्ये गोयल-हॉवर्ड यांच्यात चर्चा
▪️पहिल्या टप्प्याच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्यासाठी उभय देश प्रयत्नशील
✒️ मुंबई-दिल्लीमध्ये आज निर्णायक द्वंद्व !
▪️वानखेडेवर होणाऱ्या लढतीत दोघांना विजय अनिवार्य; मात्र पाऊस ठरू शकतो खलनायक
✒️ चेन्नईला नमवून राजस्थानचा शेवट गोड
✒️ प्रा. झपके सरांच्या वाढदिवसानिमित्त लोणविरे येथे १३५ जणांचे रक्तदान
✒️ श्री. शनैश्वर जयंती उत्सवानिमित्त सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
✒️ वादळी वाऱ्यामुळे नराळे व डिकसळ गावात घरावरील उडाले पत्रे व कौले
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख विधीमंडळ पंचायतराज समितीवर
✒️ सांगोला फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या २० विद्यार्थ्यांची टेक केअर मेडिकल सर्व्हिसेस कंपनीत निवड
✒️ जनावरे वाहतूक करणारा टेम्पो पकडला; दोघांविरूध्द गुन्हा दाखल
✒️ उपरी येथे आमदार बाबासाहेब देशमुख व आ. अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक