✒️ भाजपचीही ‘घराणेशाही’. ■ ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर मुंबईतील १४ उमेदवार घोषित. ✒️ मनोज जरांगेंचे ‘मराठा गडी ‘ही उतरणार निवडणूक मैदानात. ▪️इच्छुकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन
✒️ गद्दार आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडणार?
▪️तातडीच्या बैठकीत चर्चा
✒️ दिल्लीत ‘सीआरपीएफ स्कूल’च्या बाहेर स्फोट
✒️ विमानांना बॉम्बचे धमकीसत्र सुरूच
✒️ दिवाळीत महागाईचा भडका उडणार ?
▪️सीएनजी ४ ते ६ रुपयांनी महागण्याची शक्यता
✒️ देवा, तुम्हीच आता यातून तोडगा काढा
▪️राम मंदिर खटल्याबाबत सरन्यायाधीशांनी घातले देवाला साकडे
▪️तुमच्यात श्रद्धा असेल तर देव मार्ग काढतो
✒️ बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक
▪️अटक आरोपींची संख्या दहावर
▪️शस्त्रे पुरवल्याचा आरोप
✒️ बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ
✒️ पावसाची कृपा, तरी पदरी पराभवच !
▪️न्यूझीलंडचा तब्बल ३६ वर्षांनी भारतात कसोटी विजय
▪️पहिल्या लढतीत ८ गडी राखून वर्चस्व
▪️रचिन सामनावीर
✒️ पराभव पचवणे अवघड; मात्र झोकात पुनरागमन करू : रोहित
▪️आम्हीही प्रथम फलंदाजी स्वीकारली असती – लॅथम
✒️ अतुल पवार यांच्या गावभेट दौऱ्यामुळे आमदार शहाजीबापूंचे टेन्शन वाढले
▪️आधी जिवलग मित्राने साथ सोडली आता महायुतीमधील तरुण नेत्यानेच ठोकला शड्डू
✒️ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार
▪️गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांची राहणार करडी नजर
✒️ जनतेच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाहीः डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️शेकापच्या पाठीशी खंबीर उभे राहणार; पुणेकरांचा स्नेहमेळाव्यात निर्धार
✒️ मनोज जरांगेंचा कोणताही परिणाम होणार नाही
▪️महायुतीचा उमेदवार निवडून येणार- चेतनसिंह केदार-सावंत
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक