✒️ मनसेची शिंदेसेनेला साथ
▪️कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणाला नवे वळण
▪️भाजपची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
✒️ शिंदे गट बेईमान, त्यांच्याशी युती करणारेही या विशेषणांना पात्र – राऊत
✒️ शिवसेना पक्ष, चिन्हाचा निर्णय पुन्हा लांबणीवर
▪️सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
✒️ एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्ली गाठत भाजप नेत्यांशी केली चर्चा
✒️ ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर
✒️ तिसऱ्या मुंबईत ‘रायगड-पेण ग्रोथ सेंटर’ची स्थापना
▪️दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

✒️ महापौरपदांसाठी आज सोडत
▪️मुंबईच्या सोडतीकडे सर्वांचे विशेष लक्ष
✒️ अटल पेन्शन योजनेला २०३१ पर्यंत मुदतवाढ
✒️ सध्या सामान्य नागरिकांचे जीवन असह्य झालेय !
▪️राहुल गांधींचा सरकार व व्यवस्थेवर तीव्र हल्ला
✒️ अंतराळ रणरागिणी सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त
▪️तीन अंतराळ मोहिमांत ६०८ दिवस अंतराळ भ्रमण
✒️ लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती
▪️२२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
▪️अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करणार

✒️ गुंतवणुकीच्या नावाखाली सरकारची धुळफेक – गायकवाड
✒️ प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र-जपान सरकारमध्ये करार
▪️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुढाकार
✒️ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर
▪️उद्ध्वस्त मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार
✒️ मीरा-भाईंदर पालिकेचा महापौर मराठीच हवा
▪️मनसेकडून महापालिकेसमोर आंदोलन
✒️ भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास खायला घालणारे जबाबदार
▪️सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा
✒️ तमिळनाडूत ‘राष्ट्रगीता’ वरून ड्रामा !
▪️अभिभाषण न करताच राज्यपाल विधानसभेतून पडले बाहेर
✒️ वीज वायरलेस होणार !
▪️वायर, प्लगची गरज नाही, फिनलंडने लावला नवीन शोध

✒️ शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद
▪️बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी
✒️ नागपूरमध्ये धावांचा अभिषेक
▪️पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा न्यूझीलंडवर ४८ धावांनी विजय
✒️ आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा फेटाळली
▪️टी-२० विश्वचषकातील सामने भारतात खेळण्याचे आदेश
✒️ जिल्हा परिषदेसाठी १४१ तर पंचायत समितीसाठी १९७ उमेदवारी अर्ज दाखल
▪️आज होणार उमेदवार अर्जाची छानणी
✒️ माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या हातीद शाखेत संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम
✒️ जवळे येथील वीर जवान आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचा दुसरा वर्धापन दिन संपन्न
✒️ सोलापूर जिल्ह्यात २८ फेब्रुवारी रोजी महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



