✒️ ट्रम्प ‘टॅरिफ’वर ठाम
▪️भारतासह सर्वच देशांवर १० टक्के टॅरिफ
▪️भारताशी उत्कृष्ट संबंध : ट्रम्प
▪️टॅरिफ निकालाचा अभ्यास सुरू – वाणिज्य मंत्रालय
✒️ मानहानीच्या प्रकरणांनी गाजला दिवस
▪️राहुल गांधी भिवंडी कोर्टात, संजय राऊत मालेगावात
▪️अरविंद सावंतही माझगाव न्यायालयात
✒️ कोकणात शिमग्याक जावा सहा तासांत
▪️मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला अखेर १ मार्चचा मुहूर्त
▪️अतिजलद जलप्रवासासाठी मोजावे लागणार तीन ते नऊ हजार रुपये
✒️ नागपुरात बारावीचे दोन पेपर फुटले
▪️फिजिक्स अन् केमिस्ट्रीचा पेपर तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर
▪️शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

✒️ नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या !
▪️विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांची दिल्लीतून थेट मोदींकडे मागणी
✒️ राणीबागेतील पेंग्विनना वाढती मागणी
▪️हैदराबाद, साखरबाग, जुनागढ झू कडून विचारणा
▪️२१ पेंग्विन प्राणिसंग्रहालयातच; अन्य संग्रहालयांत पोषक वातावरणाचा प्रश्न
✒️ सीईटीसाठी १३ लाख विद्यार्थी
▪️परीक्षेसाठी १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
▪️एमएचटी पीसीएम, पीसीवी, एमबीए, एमएमएस सीईटी प्रवेश नोंदणीला मुदतवाढ
✒️ विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात
▪️अधिवेशनात विरोधी पक्षाची कसोटी
▪️अजित पवारांची उणीव भासणार
✒️ एआय परिषदेतील काँग्रेस आंदोलनाचा भाजपकडून निषेध

✒️ कोल्हापूर- वैभववाडी प्रस्तावित रेल्वेमार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण
▪️पठारी प्रदेशाला कोकणाशी जोडणाऱ्या मार्गावरील स्थानके, बोगद्यांची ठिकाणे अंतिम टप्प्यात
✒️ बाळूमामांच्या भंडारा महोत्सवास प्रारंभ
▪️२७ फेब्रुवारीला माऊलींचा अश्वरिंगण सोहळा
✒️ मानवी बुद्धिमत्ता कमी पडली तर ‘एआय’ मदतीला !
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा राहुल गांधींना टोला
✒️ अमित शहा मानहानीप्रकरणी राहुल गांधींनी आरोप फेटाळले
▪️पुढील सुनावणी आता ९ मार्चला
✒️ अजितदादांचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार
▪️केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नकारामुळे संशय बळावला
✒️ ‘एमपीएससी’च्या राज्यसेवांमध्ये ४८४ जागांची वाढ ?
▪️खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

✒️ भारताची आज ‘आफ्रिकन टेस्ट’ !
▪️सुपर-८मधील पहिल्याच लढतीत अभिषेक शर्माच्या कामगिरीवर लक्ष
✒️ सांगोला नगर परिषदेमार्फत व महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन
✒️ उद्या सांगोला येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी होणार
✒️ कमलापूर केंद्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन पुजारी तर उपाध्यक्षपदी नम्रता कांबळे यांची निवड
✒️ संत निरंकारी मिशनचा आज ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ उपक्रम
▪️माण नदी पात्राची सांगोला सेक्टरद्वारे होणार स्वच्छता
✒️ लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली भेट
✒️ वाढेगाव येथे नदीत सापडला तब्बल १२ किलो वजनाचा दुर्मीळ चंदेरी मासा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



