✒️ कर्नाटकात मुस्लिम आरक्षण विधेयक मंजूर
▪️’हनी ट्रॅप ‘वरून गदारोळ
▪️भाजपचे १८ आमदार निलंबित
▪️’हनी ट्रॅप’ मध्ये ४८ नेते फसले
✒️ वक्फ बोर्डाने बळकावलेल्या जमिनी काढून घेणार
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात माहिती
✒️ न्या. वर्मा प्रकरणाला नवी कलाटणी
▪️रोख रक्कम मिळालीच नाही – अग्निशमन दल प्रमुख
✒️ मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीप्रकरणी अटक
✒️ हा ‘एसएससी’ बोर्ड बंद करण्याचा डाव
▪️सुप्रिया सुळे यांची टीका
✒️ गुटख्यावरील बंदी उठवा किंवा कठोर कारवाई करा !
▪️काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
✒️ महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा
✒️ विधानसभेतही विरोधकांबरोबर पक्षपात !
▪️मविआच्या आमदारांचा सभागृहात आक्षेप
✒️ पाच आमदारांनी घेतली शपथ
▪️महायुतीच्या सदस्यांची बिनविरोध निवड
✒️ सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार?
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
✒️ मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने अदा करा
▪️आमदार प्रशांत ठाकूर यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी
✒️ इंडिया का त्योहार आजपासून सुरू !
▪️कोलकाता-बंगळुरू लढतीने आयपीएलच्या १८व्या पर्वाला प्रारंभ; सामन्यावर पावसाचे सावट
✒️ वनविभागातील अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी
✒️ किडेबिसरी गावच्या माजी सरपंच यांचा प्रताप; ग्रामपंचायतीची केबल सहित मोटरपेटी व पाईप रात्रीचीच केली लंपास
▪️नागरिकांच्या तक्रारीनंतर तब्बल ३ महिन्यानंतर काही साहित्य केले माघारी; ग्रामपंचायतीला आली उशिरा जाग ७ दिवसात संपूर्ण साहित्य जमा करण्याबाबत काढले नोटीस
✒️ महाराष्ट्र पोलीस के सम्मान में – हिंदू समाज मैदान में
▪️महाराष्ट्र पोलिस प्रशासनाच्या समर्थनार्थ सांगोला तालुक्यातील हिंदू नागरिकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिले निवेदन
✒️ य मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शेकाप-शिवसेना गटाच्या शितल भडंगे यांची बिनविरोध निवड
✒️ शिवाजी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत घवघवीत यश
✒️ जवळा गावातून हद्दपार होणार कागदी चहाचा कप
▪️चहा व्यवसायिकांच्या बैठकीत जवळा ग्रामपंचायतचा महत्वपूर्ण निर्णय
✒️ महुद येथे गोडाऊनला लागली भिषण आग; ३५ लाखांचे सामान पडले भक्ष्यस्थानी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक