✒️ हा तर गोपनीयतेचा भंग
▪️मतदान केंद्रातील व्हिडीओ फुटेज देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाचे नियमावर बोट
▪️ही तर मॅच फिक्सिंग – राहुल गांधी
✒️ देशातील दुर्मिळ रक्तदात्यांची होणार नोंदणी
▪️आयसीएमआरचा निर्णय
✒️ दिंड्यांमधून घुमला विठुनामाचा गजर
▪️पुण्यनगरी भक्तिरसात झाली चिंब
✒️ शांततेचे नोबेल ट्रम्प यांना द्या- पाकिस्तान
✒️ एअर इंडियाच्या ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व पदांवरून हटविण्याचे आदेश
✒️ सेना मंत्र्यांना खासगी सचिवांची प्रतीक्षा
▪️भाजप-सेनेत नाराजीनाट्य कायम
✒️ मी कायम ठाकरेंसोबतच !
▪️तेजस्वी घोसाळकर यांचा पक्षांतराला फुलस्टॉप
✒️ योगातूनच शांतता मिळेल
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिनानिमित्त संदेश
✒️ मोदी घोषणा करण्यात वाकबगार
▪️राहुल यांची मेक इन इंडियावरून टीका
✒️ इराणच्या अणुकेंद्रावर इस्रायलचे हल्ले सुरूच
▪️खामेनींच्या उत्तराधिकाऱ्यांची नावे निश्चित
✒️ पंतची छाप; स्टोक्स, टंगची गोलंदाजीत चमक
✒️ नीरजची जेतेपदावर मोहोर
▪️पॅरिस डायमंड लीग
✒️ सांगोला मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाव्दारे विक्री
▪️शेतकऱ्यांनी डाळिंब शेतमाल मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणावा – चेअरमन समाधान पाटील
✒️ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
▪️वयाच्या ८१ व्या वर्षी योगशिक्षक म्हणून संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांचे मार्गदर्शन
✒️ रोटरी क्लब सांगोला तर्फे जागतिक रक्तदाता दिन व रक्तदान शिबिर संपन्न
✒️ अस्तित्व संस्थेला किर्लोस्कर फाऊंडेशनचा वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर
✒️ मायाक्का प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने गुणगौरव पर सत्कार संपन्न
▪️सत्कारामुळे सत्कारमूर्तीची आणखी जबाबदारी वाढेल आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल : काशिलिंग (बाबू) गावडे
✒️ शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित मानवी साखळीत सहभागी व्हावे : बापूसाहेब ठोकळे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक