✒️ महाराष्ट्रात ‘ईडी’ बद्दल वाईट अनुभव, आम्हाला तोंड उघडायला लावू नका !
▪️सरन्यायाधीशांनी घेतले फैलावर
✒️ १९ वर्षांनंतर सर्व १२ आरोपी निर्दोष
▪️७/११ लोकल साखळी बॉम्बस्फोट
▪️हायकोर्टाचा निकाल
▪️सबळ पुरावे सादर करण्यात फिर्यादीच्या सपशेल अपयशी
▪️राज्य सरकारला मोठा झटका, मृतांच्या नावेवाईकांना धक्का
✒️ उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’वरून संसदेत गदारोळ
▪️पुढील आठवड्यात लोकसभेत १६ तास,तर राज्यसभेत ९ तास चर्चा होणार
✒️ छावा मारहाण : सूरज चव्हाण यांचा राजीनामा
✒️ मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस
✒️ राज्यात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’
▪️आस्थापनांत जनजागृती; शाळा, महाविद्यालयांत निबंध, लेखन स्पर्धा
▪️३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम
✒️ कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार
▪️पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील सुनील तटकरे
▪️मंत्री संजय शिरसाट, मंत्री योगेश कदमही निशाण्यावर
✒️ एक बटण दाबले की देशात हाहाकार माजेल !
▪️हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंचाही दावा
✒️ सेन्सेक्स पुन्हा वधारला
▪️एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या समभागात वाढ
✒️ दिव्या, हम्पीची ऐतिहासिक भरारी !
▪️महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमच भारताच्या दोघींचा उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम
✒️ यंदा भारतात रंगणार पुरुषांचा बुद्धिबळ विश्वचषक
✒️ आधी डोकेदुखी; नंतर दिलासा
▪️दुखापतीमुळे नितीश, अर्शदीप संघाबाहेर; बुमरा मात्र चौथ्या कसोटीत खेळणार
✒️ अकोला वा. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन पदी औदुंबर गव्हाणे सर -यांची तर व्हा. चेअरमन पदी प्रदीप चंदनशिवे यांची बिनविरोध निवड
✒️ क्रेटा व एसटी बसचा अपघात : कार मधील दोघांचा मृत्यू तर एसटी बस मधील चालकासह प्रवासी जखमी
✒️ निजामपूर गावाचे नाव मल्हारवाडी करण्याची चेतनसिंह केदार सावंत यांची मागणी
✒️ बोरकर सरांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली; दिपकआबा साळुंखे पाटील
▪️मारुती बोरकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न
✒️ संत निरंकारी मंडळ शाखा हंगिरगेच्या वतीने डिकसळ येथे स्वच्छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रम
✒️ कै. बापूसाहेब झपके यांची तत्वे जगण्यासाठी प्रेरक-दीपक शिंदे
✒️ नाझरे येथे श्रावण मासानिमित्त विरभद्र मंदिर व महादेव मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान श्री सदस्यांचा स्तुत्य उपक्रम; वासुद-अकोला रोड येथे ३८५ वृक्षांची लागवड
✒️ संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे सांगोला येथे भव्य आयोजन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक