✒️ दुबईमध्ये ‘एअर शो’ दरम्यान ‘तेजस’ लढाऊ विमान कोसळले
▪️वैमानिकाचा मृत्यू, चौकशीचे आदेश
✒️ शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरूच
▪️अभिवादनासाठी एकत्र, पण दुरावा कायम
✒️ देशात चार नवीन कामगार संहिता लागू
▪️केंद्र सरकारचा मोठा निर्णय
▪️४० कोटी कामगारांना सुरक्षा कवच’, वेळेवर आणि किमान वेतनाची हमी
✒️ शासकीय नोकरीचा मार्ग मोकळा
▪️मृत व्यक्तीच्या वारसाला ९० दिवसांत नोकरी
▪️एससी, एसटी जमातीसाठी सरकारचा निर्णय
▪️राज्य शासनाची नवी कार्यपद्धती जाहीर

✒️ महायुतीत ‘नवाबी’ तणाव !
▪️भाजपला राष्ट्रवादीचे नवाब मलिक नकोसे
✒️ राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रियेला वेग
▪️महापालिका निवडणुकीची लगबग वाढली
✒️ शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
▪️ठाण्यात बीएसयूपी रजिस्ट्रेशन सवलतीवरून मारहाणीची तक्रार
✒️ कर्नाटक मुख्यमंत्रीपदावरून वाद
▪️उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीत तळ ठोकून
✒️ सिंधुदुर्गात महायुती न होण्यास रवींद्र चव्हाण हेच जबाबदार
▪️निलेश राणे यांचा आरोप
✒️ रुपया ९३ पैशांनी गडगडला ८९.६१
▪️तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर
▪️एका दिवसातील मोठी गटांगळी

✒️ बरोबरीचे लक्ष्य, खेळपट्टीकडे लक्ष !
▪️गुवाहाटी येथे पंतच्या नेतृत्वात भारताची आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी
✒️ सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाकरिता ११ व नगरसेवक पदासाठी १०३ उमेदवार निवडणूक लढविणार
▪️२१ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ९ नगराध्यक्ष व १२९ नगरसेवक पदाचे असे एकूण १३८ उमेदवारांचे अर्ज माघारी
▪️२६ नोव्हेंबर रोजी नगरपालिका निवडणूक उमेदवारांना चिन्हांचे होणार वाटप
✒️ सांगोला तहसिल कार्यालयामधील सावळा गोंधळा विरोधात तहसिलदार यांना निवेदन सादर
▪️सेतू कार्यालयामधून दिल्या जाणार्या सेवा सुविधा याचे दर शासकीय दराप्रमाणे आकारण्याची केली मागणी
✒️ देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
✒️ उत्कर्ष विद्यालयांमध्ये गंधर्व कुलातर्फे समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन
✒️ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या सांगोल्यात जाहीर सभा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



