✒️ महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी
▪️राज्यात भाजपच ‘नंबर वन’ महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल
▪️भाजपचे १२९, शिवसेनेचे ५८, राष्ट्रवादीचे ३७ नगराध्यक्ष
✒️ बांगलादेशात हिंदूंची परिस्थिती चिंताजनक !
▪️मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
✒️ हत्तींच्या मृत्यूप्रकरणी केंद्राने अहवाल मागवला
✒️ लष्करी अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक
▪️सीबीआयची कारवाई
✒️ रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ
▪️२६ डिसेंबरपासून नवे दर लागू
✒️ बांगलादेशी घुसखोरांना काँग्रेसनेच वसवले !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
✒️ लाडक्या बहिणींवर अपात्रतेची तलवार
▪️ई केवायसी न केल्यास योजनेतून होणार आऊट केवळ १ कोटी ६० लाख महिलांनी केली केवायसी

✒️ शाळांमध्ये तंत्रज्ञान, प्रयोगशाळा उभारण्यासाठी मार्गदर्शन करणार
▪️मराठी विज्ञान परिषदेचा पुढाकार
✒️ विकास, सेवा, सुशासनाला कौल !
▪️भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
✒️ एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब – उदय सामंत
✒️ निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने सत्ताधाऱ्यांचा विजय – हर्षवर्धन सपकाळ
✒️ भारत अंतिम फेरीत पराभूत !
▪️पाकिस्तानकडून तब्बल १९१ धावांनी फडशा; फलंदाज पूर्णपणे अपयशी
✒️ पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहितचा मुंबई संघात समावेश
▪️श्रेयस, रहाणे दुखापतीमुळे विजय हजारे स्पर्धेला तूर्तास मुकणार
✒️ सांगोला नगरपालिका निवडणुकीत मा. आ. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व
▪️शहर विकास आघाडीचा सुपडासाफ
▪️कोई माने या न माने, सांगोल्यामध्ये सिर्फ श्री. आनंदा माने !
✒️ शिवसेना-१५, भाजप-४, शेकाप-३, दिपकआबा गट-१
✒️ सांगोला नगरपालिका निवडणूक निकालः आत्मचिंतन करू-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
✒️ सांगोला शहरातील मतदारांविषयी गर्व आणि अभिमानः मा.आ.शहाजीबापू
✒️ जनमताचा कौल मान्य, आत्मपरीक्षण करून पुन्हा कामाला लागू- दिपकआबा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



