ठळक बातम्या – 23/01/2026

0

✒️ महापालिकांमध्ये ‘महिलाराज’

▪️२९ पैकी १५ महापालिकांच्या महापौरपदांसाठी महिलांना आरक्षण

▪️मुंबई, नवी मुंबई, नाशिकचे महापौरपद महिलांसाठी राखीव

▪️शिवसेना ठाकरे गटाचा आरक्षण सोडत प्रक्रियेवर बहिष्कार

✒️ अचलपूर नगरपरिषदेत भाजप-एमआयएम युती

✒️ ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’चे उद्घाटन

▪️चीन, जर्मनी, रशियाचा नकार, भारत अलिप्त

✒️ पोलीस हतबल आहेत का ?

▪️मुंबई हायकोर्टाचा संतप्त सवाल

▪️शिवसेना गोगावले गट व अजित पवार गटात हाणामारी

▪️हे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे का?

✒️ शिवसेना पक्ष व चिन्हाबाबतची सुनावणी आता १८ फेब्रुवारीपासून

▪️सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरूच

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून १० जवान शहीद

✒️ झारखंडमध्ये चकमकीत १५ माओवादी ठार

✒️ वर्षात ५ वेळा नियम मोडल्यास वाहन परवाना निलंबित

▪️परिवहन मंत्रालयाचा नवीन नियम लागू

✒️ महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ त्रिभाषा धोरण समितीला एक महिन्याची मुदतवाढ

✒️ ठाण्यात शिंदेसेना-भाजप आक्रमक

▪️शिंदेसेनेची नऊ, तर भाजपची दोन नावे चर्चेत

▪️महापौर शिवसेनेचाच होणार -माजी महापौर मीनाक्षी शिंदे

✒️ …तर अमेरिका इराणचा सर्वनाश करेल – ट्रम्प

✒️ शेअर बाजारात अखेर तेजी

▪️भू-राजकीय तणाव निवळला; सेन्सेक्स, निफ्टीत तीन दिवसांनंतर वाढ

✒️ रायपूरमध्ये राज्य कोणाचे ?

▪️भारताचा आज न्यूझीलंडशी दुसरा टी-२० सामना; दव ठरणार निर्णायक

✒️ बांगलादेशचा भारतात खेळण्यास नकार कायम

▪️आयसीसीच्या उत्तराची प्रतीक्षा; स्पर्धेतून गच्छंती होण्याची शक्यता

✒️ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची घेतली सांगोला तालुक्यातील उमेदवारांनी भेट

✒️ जिल्हा परिषदेचे १२ तर पंचायत समितीचे १९ अर्ज नामंजूर

▪️सांगोला तालुक्यात पंचायत मिनीसाठी ७८ व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १२९ अर्ज मंजूर

✒️ शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने जुन्या माळवाडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटली

✒️ स्पर्धेच्या युगात पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लावावीः डॉ. स्मिता गव्हाणे

▪️सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

✒️ श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जयंती निमित्त आज सांगोले येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

✒️ बुद्धिबळ स्पर्धेत फैबटेक पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक

✒️ चोपड़ी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय- चेतनसिंह केदार सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here