✒️ दंगलखोरांच्या मालमत्ता जप्त करणार – फडणवीस
▪️नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
▪️९२ जणांना अटक, १२ अल्पवयीन
▪️सरकार एका समाजाबाबत पक्षपाती -माणिकराव ठाकरे
✒️ सुशांत सिंहची आत्महत्याच !
▪️सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये खुलासा
✒️ न्या. वर्मा यांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती
✒️ विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार
✒️ कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द
▪️१ एप्रिलपासून अंमलबजावणी; शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश
✒️ फुटीरतावादी शक्ती अजूनही सक्रिय – राज्यपाल
✒️ विमान उड्डाणाच्या विलंबाबद्दल सुप्रिया सुळे यांची एअर इंडियावर टीका
✒️ राष्ट्रवादी साजरा करणार ‘महाराष्ट्र महोत्सव’
▪️महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम
✒️ औरंगजेबाची कबर हटवा; न्यायालयात याचिका दाखल
✒️ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आज
✒️ आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक; अखेर शासन निर्णय जारी
✒️ दहशतवादी, दहशतवादाच्या समर्थकांची कंबर मोडली
▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
✒️ सॉल्ट-विराटचं अर्धशतक, आरसीबीची विजयी सलामी, केकेआरचा धुव्वा
✒️ मुंबईसमोर चेन्नईचे आव्हान
▪️सलामीच्या लढतीत फिरकी गोलंदाजांवर नजरा
✒️ राजस्थानविरुद्ध हैदराबाद होणार रॉयल्स ?
▪️हेड, अभिषेक, किशन, क्लासेनला रोखण्याचे आव्हान
✒️ दैनिक माणदूत एक्सप्रेस परिवाराकडून इफ्तार पार्टी संपन्न
✒️ न्यायाधीश संधूंनी ७० जोडप्यांना आणले एकत्र
✒️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भिमनगर सांगोलाच्या अध्यक्षपदी नरेश बनसोडे, खजिनदार पदी प्रविण बनसोडे तर सचिवपदी विकास बनसोडे यांची सर्वानुमते निवड
✒️ सांगोल्यात शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिकवस्तू फर्निचर व घरगुती वापराचे साहित्य जळून खाक
▪️नगरपालिका अग्निशामक दलाच्या चालक व फायरमेनची सतर्कता
✒️ प्रा. धनाजी चव्हाण जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
✒️ विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुल्लारी यांचेकडून सांगोल्यात पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी
✒️ चिमणी साठी सर्वांनी घराच्या परिसरात पाण्याची सोय करावी- बिभषन माने
▪️नाझरा विद्या मंदिर मध्ये जागतिक वनदिन व जागतिक चिमणी दिवस, जागतिक जलदिन साजरा
✒️ सांगोला महाविद्यालयात वाणिज्य क्षेत्रातील स्मार्ट करिअरच्या संधी या विषयावरती व्याख्यान संपन्न
✒️ जागतिक जलदिनानिमित्त माणगंगा नदीची स्वच्छता
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक