ठळक बातम्या – 23/04/2025

0

✒️ पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला

▪️बेछूट गोळीबारात २७ पर्यटक ठार; ‘टीआरएफ’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

▪️दहशतवाद्यांना सोडणार नाही – पंतप्रधान

✒️ हिंदी सक्तीला अखेर स्थगिती

▪️शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

▪️विरोधानंतर सरकार नरमले

▪️राज्य शासन सुधारित परिपत्रक काढणार

✒️ सोन्याने पार केला लाखाचा टप्पा

✒️ ‘यूपीएससी’त शक्ती दुबे प्रथम

▪️पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा

✒️ अहिल्यादेवींचे जागतिक स्मारक उभारा

▪️स्मारकासाठी ५०० कोटींचा निधी द्या – भरणे

✒️ चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीसाठी खर्च फक्त दीड कोटी !

▪️’प्रिंटिंग मिस्टेक ‘बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण

✒️ सावित्रीबाई फुले स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद

✒️ राज्यात ८० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

▪️तहसीलदारांची निवडसूची लवकरच; महसूल मंत्र्यांचा निर्णय

✒️ मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

▪️कायदा हातात घेऊ नका- हायकोर्ट

✒️ काँग्रेसची ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’

▪️२९ एप्रिलला नाशिक, तर ४, ५ मे रोजी परभणीत

✒️ हैदराबादमध्ये आज हंगामा की हाराकिरी ?

▪️राजीव गांधी स्टेडियमवर हैदराबादचे फलंदाज आणि मुंबईच्या गोलंदाजांमध्ये जुगलबंदी

✒️ सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत

▪️३९ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज

✒️ निरा देवधर उजवा कालवा शाखेस त्वरित पाणी सोडावे-डॉ.अनिकेत देशमुख

▪️पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

✒️ राजेवाडी शाखा-म्हसवडचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

▪️पाणी न मिळाल्यास दि. २५ एप्रिल रोजी वाकी शिवणे येथे रस्ता रोको

✒️ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची कारवाई

▪️नुतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे अॅक्शन मोडवर

✒️ सामान्य ग्राहकालाही उत्तम बँकिंग सुविधा देणाऱ्या सूर्योदय अर्बन ची वाटचाल कौतुकास्पद- ना. जयकुमार गोरे

▪️सूर्योदय अर्बनमुळे मंगळवेढ्याच्या वैभवात मोलाची भर आ. समाधान आवताडे

✒️ सांगोला च्या तरुणाचं नशीब उजळलं !

▪️ड्रीम ११ मध्ये जिंकले १६ लाख रूपये

✒️ संगेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या सौ. दिपाली नागनाथ नष्टे यांची बिनविरोध निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here