ठळक बातम्या – 23/05/2025

0

✒️ धमन्यांमधून रक्त नव्हे, गरम सिंदूर वाहतेय !

▪️पंतप्रधानांचा पाकला पुन्हा इशारा

▪️नो ट्रेड, नो टॉक्स, आता फक्त पीओकेवर चर्चा

✒️ वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

▪️वैष्णवीचे बाळ माहेरच्यांकडे सुपूर्द

✒️ यूट्यूबर ज्योतीची पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढली

✒️ राज्यात कोविडचे ३३ नवीन रुग्ण

✒️ अवकाळी पावसाचे धुमशान सुरूच

▪️रायगड, रत्नागिरीत आज ‘रेड अलर्ट’

▪️मुंबई, ठाणे, पालघरला दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

▪️अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

▪️मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा

✒️ धुळ्यातील रोकड प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

▪️महाराष्ट्राचा जवान शहीद

✒️ तूर खरेदीला २८ मेपर्यंत मुदतवाढ

▪️तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

✒️ अकरावी प्रवेश प्रक्रियेची अर्ज नोंदणी २६ मेपासून

✒️ राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी

▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

✒️ विधिमंडळातील सगळ्यांचे स्क्रिनिंग करा

▪️विजय वडेट्टीवार यांची मागणी

✒️ राज्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

✒️ जंजिरा किल्ला २६ मेपासून ३१ ऑगस्टपर्यंत बंद

✒️ १० वी आणि १२ वीच्या पूरक परीक्षा २४ जूनला

✒️ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा घेतले भारत-पाकिस्तान युद्धविरामाचे श्रेय

✒️ जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा मारा

▪️सेन्सेक्स ६४५ अंकांनी गडगडला

✒️ क्रमांक राखण्याचे बंगळुरूचे ध्येय

▪️बाद फेरीतील प्रवेश पक्का असला तरी आज हैदराबादला नमवणे आवश्यक

✒️ मार्शच्या शतकाचा गुजरातला तडाखा

✒️ मुंबईकर आयुषकडे भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व

✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या १४ विद्यार्थ्यांची पुणे टाटा मोटर्स कंपनीत निवड

✒️ मेडशिंगी येथे विजेचा धक्का लागून २० वर्षीय युवकाचा मृत्यू

✒️ सांगोला पोलीसांकडून अवैध जनावरांचे वाहतुक करणाऱ्या ६ जणाविरुध्द गुन्हा दाखल

✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे वाढदिवसानिमित्त लक्ष्मीदहिवडी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न

✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सरांच्या वाढदिवसानिमित्त नाझरा येथे २२५ जणांनी केले रक्तदान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here