✒️ इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची उडी
▪️अमेरिकेकडून इराणची ३ अणुकेंद्रे उद्ध्वस्त
▪️टॉमहॉक क्षेपणास्त्र, बंकर बॉम्बरने हल्ला
▪️रशिया, चीन, सौदी, पाकिस्तानकडून निषेध
▪️तणाव कमी करा – मोदी
✒️ भास्कर जाधव नाराज
▪️राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
▪️पक्षात डावलले जात असल्याची व्यक्त केली खंत
▪️पवारांची साथ सोडणे हे कधी कधी चुकीचे वाटते!
✒️ खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना ७ वर्षांचा कारावास
▪️कर्नाटक सरकार आणणार कायदा
✒️ परवाना रद्द करण्याचा एअर इंडियाला ‘डीजीसीए’चा इशारा
✒️ मतदार यादीप्रमाणे मतदारांची सत्यता तपासणार
▪️बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून विचार
✒️ भारतात बलात्कार, गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढतोय!
▪️अमेरिकेची त्यांच्या नागरिकांसाठी ‘अॅडव्हायजरी’
✒️ पावसाळ्यातही नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई सुरूच राहणार – अमित शहा
✒️ पहलगाममध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक
✒️ इराणमधून १४२८ जण मायदेशी
✒️ ‘आयएनएस तमल’ १ जुलैला नौदलात
✒️ मुंबई महापालिकेत भाजपच नंबर एकचा पक्ष
▪️मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती
✒️ केंद्र सरकार तीन लाख टन कांदा खरेदी करणार
▪️नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया
✒️ जूनमध्ये भारताने रशिया आणि अमेरिकेकडून तेल आयात वाढवली
▪️इराण आणि इस्रायल युद्ध
✒️ इस्रायल-इराण संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीवर बाजाराची दिशा
✒️ बुमराचे विकेटचे पंचक
▪️इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर आटोपला
✒️ एकदिवसीय विश्वचषक खेळणे रोहित, कोहलीसाठी सोपे नसेल
▪️सौरव गांगुलीचे मत
✒️ कमलापूर गावची शेतकरी कन्या अमृता खटके हिचे नीट परीक्षेत घवघवीत यश
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न
✒️ संघर्षातूनच गुणवत्तेचा अविष्कार होतो- कवी सुनील जवंजाळ
▪️खारवटवाडी येथे प्राची बाबर हिचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
✒️ जन आक्रोश मोर्चा साठी सांगोला तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते घेऊन जाणार- विनोद उबाळे
✒️ अस्तित्व संस्थेला किर्लोस्कर फाऊंडेशनचा वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर
✒️ गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंच यांच्या स्वप्नांना ‘ब्रेक’ ! आरक्षण पुन्हा नव्याने ठरणार ?
▪️आता प्रतीक्षा सुरू; १५ जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे फर्मान
✒️ वाणीचिंचाळे गावातून घरकुलसाठी मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ
▪️बहुजन समाज पार्टीच्या कार्याला यश- बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी बाळासाहेब गडहिरे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक