ठळक बातम्या – 23/07/2025

0

✒️ शासनच ‘भिकारी’ !

▪️शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

▪️वक्तव्य चुकीचे – फडणवीस

▪️कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का? – सपकाळ

✒️ ‘कॉपी-पेस्ट’ संस्कृती धोकादायक !

▪️कबुलीजबाब, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अनेकदा समानता

▪️मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी

✒️ आरोपींच्या सुटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान

▪️मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट

✒️ भाषाविषयक द्वेष पसरवणे टाळा !

▪️भाषिक वादावर राज्यपालांचे प्रथमच भाष्य

✒️ उद्धव ठाकरेंशी मतभेद आहेत, पण वैर नाही – फडणवीस

✒️ बिहार मतदार यादीवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ

▪️सभागृहाचे कामकाज स्थगित

✒️ तीन अपाचे हेलिकॉप्टर भारताकडे सुपूर्द

✒️ एअर इंडियाच्या विमानाला आग

▪️दिल्ली विमानतळावरील घटना; सर्व प्रवासी सुखरूप

✒️ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर

✒️ हिंमत असेल तर माझ्यावर बदनामीचा खटला भरा !

▪️अनिल परब यांचा गृह राज्यमंत्र्यांवर हल्लाबोल

✒️ शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी’ योजना

▪️मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी घोषणा; ५ वर्षांसाठी एकूण २५ हजार कोटींची तरतूद

✒️ सोने पुन्हा १ लाखांवर

▪️चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

✒️ भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान

▪️मँचेस्टर येथे आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी; योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

✒️ पाचेगाव बु।। वि.का. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी नंदकुमार गिड्डे तर व्हाईस चेअरमन पदी सुबराव काबुगडे

✒️ गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याच्या धाकामुळे सांगोल्यात जनावरांचा आठवडे बाजार ठप्प

▪️शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

✒️ मेडशिंगी येथे भर चौकात विजेचा शॉक लागून एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमी

✒️ उद्याच्या भव्य मोर्चाला मातंग बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अभिषेक कांबळे

▪️लहुजी पँथर सेनेचा भव्य मोर्चा सांगोला तहसील कार्यालयावर धडकणार

✒️ अॅड. अभिषेक कांबळे यांची जनसेवा संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदी निवड

✒️ राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वृद्ध कलावंत मानधन समिती स्थापन होईल का? – शाहीर सुभाष गोरे

✒️ एका हल्ल्याने डगमगणार नाही; सत्य अन् अहिंसेचा विचार पुढे घेऊन जाणार : प्रवीण गायकवाड

▪️संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांचा अनिल नाना खटकाळे यांच्या हस्ते सन्मान

✒️ चैतन्य हास्य क्लबचा मरणोत्तर ह.भ.प.पुरस्कार कै. बाळासाहेब तेली याना प्रदान

✒️ संगेवाडी येथे संविधान रॅलीचे आयोजन

▪️समाजामध्ये संविधान मुल्यांची आणि हक्कांची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here