✒️ धारावीत अग्निभडका !
▪️झोपडपट्टीला भीषण आग
▪️हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती ‘इसिस’ला पाठवणाऱ्या दोन अल्पवयीनांना अटक
✒️ पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला,शस्त्रसाठा दिल्ली पोलिसांकडून जप्त
✒️ अमली पदार्थ, दहशतवादाविरुद्ध आमचा लढा – मोदी
✒️ क्रुझर गाडीचे टायर फुटून ५ जागीच ठार !
▪️देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर सोलापूरमध्ये काळाचा घाला
✒️ शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार
▪️शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीची हेल्पलाइन
▪️एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत
✒️ काँग्रेसमध्ये ‘मत’ फूट !
▪️मनसेसोबत जाण्यावरून पक्षामध्ये दोन मतप्रवाह

✒️ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सताधाऱ्यांची दंडेलशाही – सपकाळ
✒️ शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जानेवारी २०२७ पर्यंत खुले होईल!
▪️उद्धव ठाकरे यांनी केली स्मारकाची पाहणी
✒️ मराठा आरक्षणावर आता ११ डिसेंबरला सुनावणी
✒️ मराठी शाळा बंदचा डाव !
▪️मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा आरोप; निर्गमित आदेश मागे घेण्याची मागणी
✒️ ठाण्यातील मतदार यादीत घोळ
▪️साडेचार लाख मतदार वाढले कसे?
▪️मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त
✒️ देव करो, कुणी नरेटिव्हच्या जाळ्यात अडकू नये – धनखड
▪️राजीनाम्यानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
✒️ हिंदू संस्कृती नष्ट झाल्यास हे जग नष्ट होईल – सरसंघचालक
✒️ गोलंदाजांचा बळींसाठी संघर्ष
▪️दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २४७ धावा

✒️ शिवसेना पक्षाकडील नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची तोफ आज सांगोल्यात धडाडणार
✒️ नगरपालिकेच्या माध्यमातून सांगोला शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरलो – विश्वेश झपके
✒️ प्रभाग २ मधून विकासाभिमुख जाहीरनाम्यासह वैशाली सतिश सावंतांची उमेदवारी जोरात
✒️ सो.जि. वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी शिवलिंग मेढेकर, कार्याध्यक्षपदी रविराज शेटे तर सचिवपदी सचिन बाबर यांची निवड
✒️ भाजप, शेकाप व दिपकआबा गटाचे आमचे पॅनेल आले तर सांगोल्याला काहीही कमी पडू देणार नाही-ना. जयकुमार गोरे
▪️सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ व पदयात्रा उत्साहात संपन्न
✒️ नगरविकास खाते तुमच्याकडे जरी असले तरी सगळ्या खात्यांचा मालक आमच्याकडे आहे
▪️सांगोल्यात ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांची तुफान फटकेबाजी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



