✒️ कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती
▪️सुप्रीम कोर्टाकडून आमदारकीवरील टांगती तलवार सध्या दूर
✒️ मुख्यमंत्रीपद कायमस्वरूपी नसते !
▪️भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप नेतृत्वाला घरचा आहेर
✒️ पवार कुटुंबाला दिलासा
▪️लवासाप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली
✒️ ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’वर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या
▪️मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानिया यांनी सादर केले दस्तावेज
✒️ राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस
▪️’नॅशनल हेराल्ड’ प्रकरण
✒️ एकनाथ शिंदे मुंबईत १०० जागांवर ठाम
▪️स्वतंत्र लढण्याचीही रणनीती
▪️भाजपच्या ६० जागांच्या प्रस्तावास नकार
▪️अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांची नरमाईची भूमिका
✒️ ‘बीएसएफ’मध्ये ५० टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव

✒️ पैशांपेक्षा जनतेचा विश्वास मतदारांनी दाखवून दिला
▪️प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुतीला टोला
✒️ रिपब्लिकन पक्षाला राज्यभरात यश – आठवले
✒️ ३० देशांमधील राजदूतांना ट्रम्प यांनी माघारी बोलाविले
✒️ पुतिन यांच्या निकटवर्तीयाचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू
✒️ सुकमाच्या जंगलातील नक्षलवाद्यांचा शस्त्रे, स्फोटकांचा कारखाना उद्ध्वस्त
✒️ आसामला ‘पूर्व पाकिस्तान’चा भाग बनवण्याचा कट -मोदी
✒️ बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात ७ जणांना अटक
✒️ अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला; आयसिसचे ७० तळ उद्ध्वस्त
✒️ सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय !
▪️जगज्जेत्या भारतीय महिलांची आज विशाखापट्टणम येथे श्रीलंकेशी गाठ

✒️ न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धेस उत्साहात सुरूवात
✒️ सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश
✒️ डी बाटू विद्यापीठाचे कुलगुरु आज फॅबटेक मध्ये
✒️ ३८ वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय टेनिकॉईट स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरच्या विद्यार्थ्यांचा अभिमानास्पद सहभाग
✒️ शिरभावीचे दिलीप बबन रणदिवे यांची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



