ठळक बातम्या – 24/01/2026

0

✒️ सेनेला नवी पालवी फुटलीय !

▪️उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आशावाद

▪️मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र फिरणार !

✒️ मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता

▪️’एसीबी ‘नंतर आता ‘ईडी’ च्या प्रकरणातही दिलासा

▪️महाराष्ट्र सदन घोटाळा

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी

▪️वैष्णोदेवी यात्रा स्थगित

✒️ … तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू

▪️हायकोर्टाची तंबी : प्रदूषण रोखण्यात पालिका प्रशासन अपयशी

✒️ मुंबई, ठाणे, कडोंमपात महायुतीचाच महापौर !

▪️मनसेच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

✒️ अमेरिकेची ‘डब्ल्यूएचओ ‘ला कायमची सोडचिठ्ठी

▪️जिनिव्हा मुख्यालयाबाहेरील ध्वजही उतरवला

✒️ बदलापूरच्या घटनेने राज्याच्या अब्रूची लक्तरे पुन्हा वेशीवर

✒️ सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही

▪️अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती: एमआयएमला लॉटरी

✒️ बाळासाहेबांच्या नावाने राज्यव्यापी अभियान

▪️सरकारने केली ५३९ कोटींची तरतूद

✒️ दावोस दौऱ्यात ३७ लाख कोटींचे करार

✒️ शिवसेनेचा महापौर होणे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न

▪️आमदार राजेश क्षीरसागर यांचे प्रतिपादन

✒️ प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट

▪️राम मंदिर, रघुनाथ मंदिर टार्गेटवर; यंत्रणा ‘हाय अलर्ट ‘वर; ‘आयएसआय’चा ‘कोड नेम २६-२६

✒️ आंध्रात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद होणार ?

▪️माहिती-तंत्रज्ञाना मंत्री नारा लोकेश यांचे संकेत

✒️ रुपया अखेर ९२ पार

▪️अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी

✒️ सर्फराझचा द्विशतकी तडाखा !

▪️मुंबईचा तब्बल ५६० धावांचा डोंगर; हैदराबादची २ बाद १३८ पर्यंत मजल

✒️ इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात

▪️दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय

✒️ नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना केले धनादेशाचे वितरण

✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ पहिल्या दिवशी अर्ज माघारी शून्य

✒️ शिरभावी ते मानेगाव – कोळा अंतर्गत एकूण ४३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटून झोपडपट्टी रहिवासी परिसरात पाणी शिरले

▪️रस्त्यावर सुरू झाले पाण्याचे झरे: पाईपलाईन फुटती रस्ता खचला; काही काळ वाहतूक ठप्प

✒️ मराठी भाषा आपली अस्मिता आहे-कवी सुनील जवंजाळ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here