ठळक बातम्या – 24/03/2025

0

✒️ पैशाचे सोंग घेता येत नाही !

▪️सध्या लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासारखी परिस्थिती नाही

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली

▪️मलाही राज्याच्या १३ कोटी जनतेचा हिशोब ठेवावा लागतो

✒️ सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर न्यायाधीशांच्या घरी जळालेल्या नोटांचे व्हिडीओ अपलोड

✒️ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लवकरच प्राधिकरण कायदा !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

✒️ नागपुरातील संचारबंदी हटवली

✒️ धर्मावर आधारित आरक्षण अस्वीकारार्ह !

▪️रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांचे मत

✒️ संभल हिंसाप्रकरणी जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक

✒️ जम्मू-काश्मीरमधील अपघातात महाराष्ट्राचे तीन पर्यटक ठार

▪️१७ जण जखमी

▪️वसई, भिवंडीतील दोन महिला डॉक्टरांचा मध्य प्रदेशात अपघाती मृत्यू

✒️ छत्तीसगडमध्ये २२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

✒️ शहरी भागातील मातांनाही पूरक पोषण आहार

▪️मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

✒️ महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाचा पुरस्कार

✒️ सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा आत्मघातकी निर्णय रद्द करा

▪️शिक्षण बचाव समन्वय समितीची मागणी

✒️ विरोधी पक्षनेता कोण अजून ठरले नाही- राहुल नार्वेकर

✒️ विधानसभेत सगळे खोकेभाईच – राज ठाकरे

✒️ भारताचे चीनवर अँटी डंपिंग शुल्क

▪️पाच उत्पादनांवर शुल्क तातडीने लागू होणार

▪️भारताची चीनकडून खत आयात

▪️चालू आर्थिक वर्षात १९ टक्के आयात

✒️ नव्या कारसाठी अधिक पैसे मोजावे लागणार

▪️नव्या आर्थिक वर्षापासून वाहनांच्या किमती वाढविण्याचा कंपन्यांचा निर्णय

✒️ इशानचे वादळी शतक

▪️हैदराबादचा राजस्थानवर ४४ धावांनी विजय

✒️ चेन्नईचा मुंबईवर विजय

✒️ नव्या कर्णधारांच्या कामगिरीवर नजरा

▪️दिल्लीसमोर लखनऊचे आव्हान

✒️ उच्च सुरक्षा नंबर प्लेटकरिता वितरण केंद्र संख्या वाढवा : अशोक कामटे संघटना

✒️ बागलवाडी येथे अपघात; १ ठार; ३ जखमी

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे शहीद दिन साजरा

✒️ सांगोला येथे अॅड. सारंग वांगीकर व प्रा. राजेंद्र ठोंबरे यांचा सत्कार संपन्न

✒️ वाणीचिंचाळे गावात बोलू लागल्या भिंती आणि झाडे

▪️पर्यावरणाची कास धरण्यासाठी उघडली मनामनाची कवाडे

✒️ खिलारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी गोडसे

✒️ जिजाऊ रथाचे सांगोला शहरात भव्य स्वागत

▪️१८ मार्च ते १ मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मराठा जोडो अभियान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here