✒️ भारत सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
✒️ पाकविरोधात भारताची कठोर पावले
▪️अटारी चेकपोस्ट बंद
▪️पाक नागरिकांचे व्हिसा रद्द
▪️४८ तासांत देश सोडण्याचे आदेश
✒️ तुर्कीमध्ये ६.२ तीव्रतेचा भूकंप
✒️ ३५ वर्षांत पहिल्यांदाच बंद
▪️काश्मीर खोऱ्यात सर्व स्तरातील संघटनांचा पाठिंबा
✒️ केंद्रशासित लडाख पर्यटनासाठी सुरक्षितच…
▪️’दिशाभूल करणारी’ सूचना काढण्याची मागणी
✒️ पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या ‘पोनीवाला’चे कौतुक
✒️ कोणत्याही जातीला आरक्षण वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवता येणार नाही
▪️कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल
✒️ सेन्सेक्स पुन्हा ८० हजारांवर
✒️ हैदराबादला बोल्टचा झटका आणि रोहितचा तडाखा !
▪️सलग चौथ्या विजयामुळे मुंबई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी
✒️ चिन्नास्वामीत रॉयल द्वंद्वाची पर्वणी !
▪️घरच्या मैदानात पहिल्या विजयाचे बंगळुरूचे ध्येय; आज राजस्थानशी गाठ
✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये इंग्लिश डे व जागतिक पुस्तक दिन साजरा
✒️ राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी सौ. शोभा देशमुख यांची तर व्हा. चेअरमनपदी सौ. संगीता टकले यांची बिनविरोध निवड
✒️ लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या मालती गायकवाड यांची बिनविरोध निवड
✒️ वाटंबरे व मांजरी ग्रामपंचायतीस हैदराबाद येथील श्री प्रशांत मुन यांची भेट
✒️ सांगली-विशाखापट्टणम, तिरुपती रेल्वे सुरू करावीः- अशोक कामटे संघटना
✒️ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या समोर तालुक्यात कायदा सुव्यवस्थित राखण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान
✒️ संगेवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. दिपाली नष्टे यांची बिनविरोध निवड
✒️ सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
✒️ ३ कोटी ४७ लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट आणि ४ कोटी २७ लाख रुपयांची केली वसुली
▪️महावितरणचे अधिकारी-कर्मचारी व वायरमन यांचा उपकार्यकारी अभियंता यांनी केला सन्मान
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक