✒️ रमी प्रकरण भोवणार?
▪️कोकाटेंकडील कृषी खाते मकरंद पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता
✒️ सूरज चव्हाण अखेर शरण; जामिनावर सुटका
✒️ भांडुपमध्ये दरडीसह काही घरे ५० फूट खाली कोसळली
▪️सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
✒️ न्या. वर्मा यांच्या याचिकेवरील सुनावणीतून सरन्यायाधीशांची माघार
▪️विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार
✒️ उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आयोगाकडून सुरू
✒️ ‘अल-कायदा’शी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
✒️ गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
▪️अंजली दमानिया आक्रमक, डान्स बार योगेश कदम यांच्या आईच्याच नावे
✒️ सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला विधानसभेत क्लब तर बाहेर डब्ल्यूडब्ल्यूएफ, मुख्यमंत्री हतबल
▪️हर्षवर्धन – सपकाळ यांचा घणाघात
✒️ निवडणूक आयोगाकडून फसवाफसवी
▪️ईव्हीएम तपासणी प्रक्रियेवर राजन विचारेंचा आरोप
✒️ महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही
▪️मनसेचे गजानन काळे यांचा इशारा
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर ‘वर सोमवारी लोकसभेत तर मंगळवारी राज्यसभेत चर्चा होणार
✒️ भारत-पाकिस्तान संघर्षात अणुयुद्ध होणार होते- डोनाल्ड ट्रम्प
✒️ नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
▪️भव्य कॉरिडोरची निर्मिती होणार
✒️ अजित पवारांकडे कृषीखाते द्यावे !
▪️राजू शेट्टी यांची थेट मागणी
✒️ महाराष्ट्रात मतांचा घोळ घालून निवडणूक जिंकली !
▪️राहुल गांधींचा पुनरुच्चार; निवडणूक यंत्रणेत फेरफार हेच भारतातील वास्तव
✒️ यशस्वी, सुदर्शनची अर्धशतके
▪️इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सावध सुरुवात
✒️ एकदिवसीय मालिकेवरही भारतीय महिलांचे वर्चस्व
▪️भारत-इंग्लंड महिलांची एकदिवसीय मालिका
✒️ महाराष्ट्राच्या दिव्याची अंतिम फेरीत धडक
▪️महिलांची विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा
✒️ ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत शाळा स्तरावर १ हजार ७७२ वृक्ष रोपांची लागवड केली : सुयोग नवले
▪️येत्या अडीच महिन्यात उर्वरित ३३ हजार २२७ झाडे लावण्याचे नियोजन
✒️ कोळा येथे तहसीलदार संतोष कणसे यांची तलाठी कार्यालय अचानक भेट
▪️कामकाजाचा घेतला आढावा; समाधान व्यक्त केले
✒️ कामाचा व्यक्ती हरपला : आम.डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️राहुल ऐवळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
✒️ स्व. भाई गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी व जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार
▪️३० जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान सांगोला तालुक्यातील गट वाईज विविध सामाजिक उपक्रम
✒️ मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत देशमुख व श्रीकांतदादा देशमुख यांच्या वतीने महिलांना साडी व पुरूषंना पॅन्ट व शर्ट पीस वाटप
✒️ प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने आज सांगोला येथे रास्ता रोको
▪️शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; तालुकाध्यक्ष सतिश दिडवाघ
✒️ मंथन परिक्षेचा सांगोला येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
▪️तालुक्यातील ३५० विद्यार्थ्यांचा झाला सन्मान
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक