ठळक बातम्या 24/11/2024

0

 

✒️ मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी.                 ▪️महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा.  ✒️ अविश्वसनीय। – राज ठाकरे.                                       ▪️तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले- मोदी.                                                                            ▪️निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय – उद्धव ठाकरे ▪️सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला – मुख्यमंत्री.      ✒️ वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियांका गांधी-वढेरा विजयी

✒️ नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी

✒️ झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार

▪️ इंडिया आघाडीकडे बहुमतः भाजप दुसन्या क्रमांकावर

✒️ देशभरातील विधानसभा पोटनिवडणुकीत ‘एनडीए’ला २६ जागा

✒️ ‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर

▪️देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

✒️ शिंदे सेनेची राज्यात चौफेर कामगिरी, स्ट्राईक रेट ७० टक्के

▪️शहाजीबापूंचा पराजय

✒️ अविश्वसनीय निकाल, ईव्हीएम घोटाळा

▪️मविआत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे गरजेचे होते- सुषमा अंधारे

▪️ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडणार

✒️ विधानसभेचा हा निकाल अविश्वसनीय

▪️काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचे स्पष्ट प्रतिपादन

✒️ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ

▪️ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसे शून्यावर आऊट

✒️ अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपचे मिशन बारामती यशस्वी

▪️अजित पवार यांची काटेवाडीच्या वारसा हक्काची लढाई सोपी

✒️ भारतीय संघाची सामन्यावर पकड

▪️जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक

✒️ आयपीएलचा मेगा लिलाव आजपासून

✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेकाप चा झेंडा

▪️१ लाख १६ हजार २५६ मतांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा ऐतिहासिक विजय

✒️ पाच दिवस थंडी पण बुधवारपासून चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज

✒️ विधानसभेत १० मोठ्या नेत्यांचा पराभव, काँग्रेस, भाजपा, प्रहारसह राष्ट्रवादीतील दिग्गजांचा पराभवात समावेश

✒️ रब्बी हंगामाला वीजपुरवठ्याचा खोडा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here