ठळक बातम्या 24/12/2024

0

✒️ शिक्षणाची ढकलगाडी बंद !

▪️केंद्र सरकारचा परीक्षेच्या ‘नापास’ धोरणात बदल

✒️ मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले

▪️सूर्यवंशी दलित असल्यानेच पोलिसांनी केली हत्या -राहुल गांधी

✒️ समांतर सिनेमाचा शहेनशहा हरपला

▪️चित्रपट दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन

✒️ पुण्यात मद्यधुंद डम्परचालकाने ९ जणांना चिरडले

▪️दोन चिमुकल्यांसह एकाचा मृत्यू

✒️ खलिस्तानवाद्यांच्या साथीदाराला ‘एनआयए’ने केली मुंबईतून अटक

✒️ पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

✒️ स्पीड बोटीच्या स्टेअरिंग, थ्रोटलमध्ये त्रुटी

▪️नौदलाच्या सूत्रांची माहिती

✒️ विनोद कांबळी रुग्णालयात दाखल

✒️ रामसुब्रह्मण्यम मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष

✒️ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना दालन, बंगले वाटप

▪️बावनकुळेंना ‘रामटेक’, नार्वेकरांना ‘शिवगिरी’

✒️ १५००चा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत

▪️आदिती तटकरे यांची माहिती

▪️मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

✒️ वाल्मिक कराडांना फाशीची शिक्षा द्या !

▪️धनंजय मुंडेंसह दोषी पोलिसांना सह आरोपी करा

▪️मराठा क्रांती मोर्चा संघटनेची मागणी

✒️ महाराष्ट्रातील गरीबांसाठी २० लाख घरे देणार

▪️केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

✒️ राहुल गांधी हे परभणीला राजकीय हेतूने आले !

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा हल्लाबोल

✒️ शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक

✒️ भाजप, आरएसएस हे दलित आणि संविधानविरोधी

▪️काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची टीका

✒️ सातारा जिल्ह्यात दूध उत्पादकांचे आंदोलन पेटले

▪️’स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक; नागठाणेत रस्त्यावर ओतले दूध

✒️ मुंबईकर तनुष भारतीय संघात

▪️उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी अश्विनच्या जागी पर्यायी फिरकीपटू म्हणून निवड

✒️ माळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी भरविला बाजार

✒️ कृषीरत्न महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

✒️ तीन वर्षापासून प्रतीक्षा : सांगोल्यातील शेतकऱ्यांचे १२ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान रखडले !

✒️ तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावेचे यश

✒️ सांगोल्याचे प्रा.डॉ. अनिल काटे यांच्या काव्यसंग्रहास कोल्हापूर येथील करवीर साहित्य परिषद पुरस्कार प्रदान

✒️ डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे उज्ज्वल यश

▪️संस्कार नवले व अर्णव औताडे यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here