✒️ ‘कामरा ‘यण !
▪️कुणाल कामराच्या गाण्यावरून शिंदे गटाकडून स्टुडिओची तोडफोड
▪️बैंक खात्यांवर टाच; सीडीआर, कॉल रेकॉर्डिंगही तपासले जाणार
▪️विधानसभेत पडसाद; कोर्टाने सांगितल्यास माफी मागणार – कामरा
✒️ फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार, विधानसभेत ठराव मंजूर
▪️केंद्र सरकारला शिफारस करणारा
✒️ खासदारांना २४ हजार रुपये वेतनवाढ
▪️आता मिळणार १.२४ लाख रुपये वेतन
▪️१ एप्रिल २०२३ पासून वाढ लागू होणार नितृतीवेतन आणि भत्यांमध्येही वाढ
✒️ नागपूर हिंसाचार : फहीम खानचे अनधिकृत घर जमीनदोस्त
✒️ मुस्लिम आरक्षणावरून संसदेत गदारोळ
✒️ न्यायमूर्ती वर्माची अलाहाबाद हायकोर्टात बदली
▪️अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनचा बदलीला विरोध
✒️ प्रशांत कोरटकरला तेलंगणमधून अटक
✒️ संघ शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करतेय – राहुल गांधी
✒️ कायदा-सुव्यवस्था ढेपाळली
▪️विधानसभेत विरोधकांचा हल्लाबोल
▪️गुन्हेगारीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर -सुनील प्रभू
✒️ महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का ?
▪️सत्ताधारी महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
✒️ सत्ताधाऱ्यांना गुंडगिरी करण्याची मोकळीक आहे का ? – वर्षा गायकवाड
✒️ विधानसभा विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी
▪️काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
✒️राज्यात सातबारा मोहीम राबविणार
▪️मृत खातेदारांच्या वारसांना दिलासा
▪️मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
✒️ नागपूर दंगल पेटवण्यास सरकारच जबाबदार – नाना पटोले
✒️ औरंगजेबाच्या कबरीला फार महत्त्व देण्याची गरज नाही
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
✒️ राज्य मंडळ कायम
▪️मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केली भूमिका
▪️नव्या शैक्षणिक वेळापत्रकाबाबतही महत्वपूर्ण घोषणा’एफआयआय’ परतले, सेन्सेक्स १०७८ने वधारला
✒️ पंजाबला नमवण्याचे गुजरातचे लक्ष्य
▪️सलामीच्या लढतीत आज भिडणार
✒️ रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा विजय
✒️ एवढ्या मोठ्या लेव्हलला खेळण्याचा विचारही केला नव्हता
▪️मुंबई इंडियन्सचा गोलंदाज विघ्नेश पुथूरचे उद्गार
✒️ कै. भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धा
▪️सोलापूरने सांगलीला बरोबरीत रोखले
✒️ तालुक्यातील ३ लाख ७७ हजार जनावरांना मुरघास चां आधार
✒️ श्री कालभैरव सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार व कलशारोहण सोहळ्याचे उद्या बुधवारी आयोजन
✒️ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा शाहिद जवान संस्थेच्या वतीने सत्कार संपन्न
✒️ श्रीराम नवमी उत्सवाच्या अध्यक्षपदी शेखर चाळशी
▪️उपाध्यक्षपदी अक्षय मोहिते, खजिनदारपदी किरण बुर्ले, सचिवपदी ओंकार कुलकर्णी तर कार्याध्यक्षपदी आकाश घोंगडे
✒️ योग व ध्यान साधनेतून मानसिक आरोग्य महत्त्वाच – मिलिंद पत्की
✒️ मेडशिंगी येथे चोरट्यांनी फोडली २ घरे; रोख रक्कमेसह सोने-चांदीची दागिने लंपास
✒️ सांगोल्यातील ग्रामीण कवयित्री सौ. सुवर्णा तेली महिला रत्न पुरस्काराने सन्मानित
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक