✒️ पाकिस्तानचा थयथयाट
▪️पाणी रोखणे ‘युद्धाला चिथावणी’ देण्यासारखे !
▪️भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केले बंद
✒️ कल्पनेपेक्षाही कठोर शिक्षा देणार !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार
✒️ भारताचा ‘बीएसएफ’ जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात
✒️ छत्तीसगडमध्ये ३ नक्षलवादी ठार
▪️तीन राज्यांच्या सुरक्षा दलांनी १ हजार नक्षलवाद्यांना घेरले
▪️कारवाईत २० हजार सुरक्षा जवानांचा सहभाग
✒️ काहीतरी मोठे घडणार !
▪️भारतीय हवाई दलाचा ‘आक्रमण’ सराव
✒️ खासदार नरेश म्हस्के यांच्या असंवेदनशील वक्तव्याबद्दल संताप
✒️ होय, आमची चूक झाली !
▪️केंद्र सरकारची कबुली
▪️कारवाई करण्यास केंद्राला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा
▪️विरोधी पक्षांचेही सरकारला खडे बोल
▪️दहशतवाद्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्याची मागणी
✒️ राहुल गांधी आज पहलगामला भेट देणार
✒️ महाराष्ट्रात ३ हजार वर्षे जुन्या संस्कृतीचे अवशेष सापडले
▪️नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांचा दावा
✒️ एसटी उत्पन्नाचा आलेख घसरलेलाच
▪️उत्पन्नात चार लाखांनी घट, प्रवासी संख्याही दीड लाखाने घटली
✒️ पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात संताप
▪️पुण्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट
✒️ पोलाद उत्पादनात भारताने स्वावलंबी व्हावे
▪️पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया स्टील २०२५ ‘मध्ये उद्योगांना आवाहन
✒️ सात दिवसांच्या तेजीला ‘ब्रेक’
▪️सेन्सेक्सची ३१५ अंकांनी घसरण
✒️ इशानच्या कृत्यावरून गदारोळ
▪️हैदराबादच्या पराभवाची क्रीडा विश्वात चर्चा; पंचांवरही चोहीकडून टीका
✒️ तळाचे स्थान टाळण्यासाठी चेन्नई-हैदराबादमध्ये चुरस
▪️चेपॉकवर आज धोनी खेळणार ४००वा टी-२० सामना
✒️ सांगोल्यात आज पासून बाटा शोरुम ग्राहकांच्या सेवेत
▪️कांबळे परिवाराची उद्योग क्षेत्रात आणखी एक गरुड झेप
✒️ महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव निमित्त रविवारपासून सांगोला येथे विविध कार्यक्रम
✒️ सांगोला येथे कामटे संघटना आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
✒️ जम्मू काश्मीरमध्ये सांगोला तालुक्यातील आठ पर्यटक सुखरूप
✒️ कोळा येथे रविवारी भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा व धम्म मेळावा
▪️कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे: साजिद आतार
✒️ घेरडी एस.टी स्टँड परिसरात धुळीचे साम्राज्य
✒️ पोलिओ निर्मूलनात रोटरीचे ऐतिहासिक योगदान : डिस्ट्रिक्ट ३१३२ चा गौरवशाली वाटा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक