✒️ आला रे आला, मान्सून आला !
▪️१६ वर्षांत पहिल्यांदाच लवकर एंट्री
▪️केरळमध्ये आठ दिवसआधीच मान्सून बरसला
▪️१ जूनला मुंबईत पावसाच्या आगमनाची शक्यता
✒️ केंद्र-राज्यांनी टीम इंडियाप्रमाणे काम केल्यास कोणतेही लक्ष्य अशक्य नाही
▪️नीती आयोगाच्या बैठकीत मोदींचे प्रतिपादन
✒️ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अनेक वाहने धडकली
▪️२ महिलांचा मृत्यू, ५ जण गंभीर
▪️वाहतूक तासभर विस्कळीत
✒️ सैमसंगसह सर्वच मोबाइल कंपन्यांना ट्रम्प यांची २५ टक्के टॅरिफची धमकी
✒️ शुभमन गिलकडे कसोटी नेतृत्वाची धुरा
✒️ कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी
✒️ ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी
▪️२१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
✒️ ४० हजार रुपयांसाठी देशाशी गद्दारी
▪️पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला कच्छमधून अटक
✒️ रुपाली चाकणकरांना पदावरून हटवण्यासाठी रोहिणी खडसेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
▪️महिला आयोगाच्या अध्यक्षांवरून नाराजीचे सूर
✒️ भूस्खलनाचा वाढता धोका !
▪️विक्रोळी, भांडुप, पवईतील नागरिकांसाठी इशारा
✒️ शिस्तभंग म्हणून ग्रॅच्युइटी, पीएफ रोखता येणार नाही
▪️निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई नाही – मुंबई उच्च न्यायालय
▪️महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिलने महिला कर्मचाऱ्यांना दिलेली शिक्षा रद्द
✒️ छगन भुजबळांनी कार्यभार स्वीकारला
▪️अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर
✒️ अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर
▪️नांदेडमधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंखनाद
✒️ अजित पवार यांची आदमापूरला भेट
✒️ मुंबई, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
▪️रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश
✒️ शालेय बोगस आयडीप्रकरणी शिक्षण उपसंचालकाला अटक
✒️ वैष्णवी आत्महत्याप्रकरणी नीलेश चव्हाण सहआरोपी
✒️ शुभ पर्व सुरू
▪️गिलकडे कसोटीचे नेतृत्व; पंतकडे उपकर्णधारपद
✒️ गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान
✒️ श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश
▪️जपानच्या युशी तनाकाला नमवले
▪️सहा वर्षांत प्रथमच पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये
▪️मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना आले यश
▪️टेंभुचे पाणी माण नदीत दाखल
✒️ भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभूचे पाणी माण नदीत दाखल
▪️माण नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार
✒️ सिंदूर ऑपरेशन मध्ये कर्तव्य बजावलेल्या फौजी गणेश पवार यांचा शहीद जवान बहुउद्देशीय संस्थेकडून सत्कार
✒️ दप्तरात त्रुटी स्टॉक मध्ये तफावत आढळल्यास दुकानदारांवर मोठी कारवाई होणार – श्री हरिदास हावळ
▪️पंचायत समिती सांगोला येथे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक संपन्न
✒️ सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी शासन कटिबद्ध-तहसीलदार संतोष कणसे
▪️नाझरे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दाखले वाटप
✒️ लिंगैक्य कोळेकर महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळे येथे विविध कार्यक्रम
✒️ चेन्नई येथील दोराई फाऊंडेशनच्या “एक्झेम्पलर अवार्ड” ने राम बाबर सन्मानित
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक