✒️ १ जुलैपासून लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार
✒️ ट्रम्प यांच्या आवाहनानंतरही इस्त्रायल इराणकडून युद्धविरामाचे उल्लंघन
✒️ विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी
▪️मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीच्या मंत्र्यांचे नाराजीनाट्य
▪️कुणावरही जबरदस्ती करणार नाही- शिंदे
✒️ गरज पडल्यास ‘ईपीएफ’ मधून ५ लाखापर्यंतची रक्कम काढता येणार
✒️ आणीबाणीची आज पन्नाशी
✒️ माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाची निर्णायक आघाडी
▪️अजित पवार ९१ मतांच्या फरकाने विजयी
✒️ राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे चर्चेसाठी निमंत्रण
▪️सर्व शंकांचे निरसन करणार
▪️फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत ८ टक्के मतदार वाढले – राहुल गांधी
▪️तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार – फडणवीस
✒️ थांबा, कोणतीही ‘लिंक’ क्लिक करताना विचार करा
▪️फिशिंग स्कॅम : दहा मिनिटांतच बँक खाते होईल रिकामे
✒️ निवडणुकीची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर
▪️अतिरिक्त कार्यभाराला शिक्षक संघटनेचा विरोध
✒️ मराठी भाषेचा सरकारकडून अपमान – राऊत
✒️ राजनाथ सिंह ‘एससीओ’ बैठकीसाठी चीनमध्ये
✒️ कांदा घोटाळ्याची न्यायालयाने घेतली दखल
▪️सुनावणीला सुरुवात, ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
✒️ जीडीपी ६.५ टक्क्यांपर्यंत वाढणार
▪️रुपया आणि महागाईचा लक्षणीय परिणाम दिसला नाही
✒️ गिल पर्वात सलामीलाच पदरी निराशा
▪️इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव: गोलंदाज पूर्णपणे अपयशी
✒️ भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
✒️ प्रत्येक शहर, गावातून ऑलिम्पिकपटू घडायला हवेत !
▪️ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार, पुण्यात रंगला शानदार सोहळा
✒️ आ.डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा रस्त्यावर बसून आजीशी संवाद; साधेपणाने पुन्हा भारावले नागरिक
✒️ श्री. विठ्ठल मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या आज वर्धापन दिन
▪️संस्थापक दिपक बंद्रे यांच्या दूरदृष्टीतून २५ शाखेमुळे अनेक तालुक्यातील अर्थकरणाला गती
✒️ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ३३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
✒️ नरेंद्र मोदींनी देशातील सर्वसामान्य कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबविल्या – सुनील कर्जतकर
▪️सांगोल्यात भाजपच्या वतीने बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांशी संवाद कार्यक्रम संपन्न
✒️ सांगोला शहर व तालुका गुढ आवाजाने हादरला
✒️ सांगोला तालुक्यात २ हजार ५३ ब्रास मोफत वाळूचे वितरण
▪️४०७ मोफत घरकुल लाभार्थ्यांना लाभ
✒️ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आता मनसेचा पुढाकार
▪️जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर यांची माहिती
✒️ एकतेचा आणि समतेचा संदेश देण्यासाठी मानवी साखळीत सहभागी व्हा : शहाजी गडहिरे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक