✒️ करवाढ नसलेला अर्थसंकल्प
▪️महापालिकेचा ८० हजार ९५२.५६ कोटींचा अर्थसंकल्प सादर
✒️ अनिल अंबानी यांची ३,७१५ कोटींची मालमत्ता जप्त
▪️रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित बैंक फसवणूकप्रकरणी कारवाई
▪️ईडीचा दणका
✒️ भारतीय सौर उत्पादनांवर अमेरिकेचे १२६ टक्के शुल्क
✒️ कर्मचाच्या सहकारीी भेट महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
✒️ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा ‘ऑपरेशन सिंदूर ‘बाबत मोठा दावा
▪️युद्धात पाकचे पंतप्रधान ठार झाले असते !
✒️ महायुतीच्या आमदाराकडून घरचा आहेर !
▪️वन खात्याचा टांगा पलटी – आमदार निलेश राणे
▪️जंगलातील आग रोखण्यासाठी आधुनिक उपकरणे – गणेश नाईक
✒️ किडनी रॅकेटमधील आरोपींना मोक्का
▪️गृहराज्यमंत्री भोयर यांची माहिती
✒️ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, मच्छिमारांना दिलासा
▪️राज्यातील ९९ लाख पात्र धारकांना थेट १५,६६१ कोटींची मदत

✒️ राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे आकड्यांची फेकाफेक
▪️काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
✒️ रोजगार, शेतकरी प्रश्नांवरून जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा
✒️ सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढणार
✒️ ती मोठी चूक होती, मी माफी मागतो…
▪️एपस्टीन प्रकरणी बिल गेट्स यांनी फाउंडेशन कर्मचाऱ्यांची मागितली माफी
✒️ मतदान अनिवार्य करणे गरजेचे सर्वोच्च न्यायालयाचे भाष्य
✒️ दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करा !
▪️भाजप खासदाराची पत्राद्वारे केंद्राकडे मागणी
✒️ अजित पवार यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी
✒️ अजितदादांच्या पावलांवर रोहित पवारांचे पाऊल
▪️जनता दरबारा’चा वारसा कायम ठेवणार

✒️ चेन्नईत चुकीला माफी नाही !
▪️विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आज झिम्बाब्वेविरुद्ध विजय अनिवार्य
▪️अभिषेक, तिलक यांना आणखी एक संधी की सॅमसनचे होणार पुनरागमन याकडे सर्वांचे लक्ष
✒️ न्यूझीलंडचा शानदार विजय; श्रीलंकेचे पॅकअप
✒️ दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज लढतीकडे भारतीयांचे लक्ष
✒️ जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळामार्फत विद्यामंदिर प्रशालेची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड
✒️ इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड २०२५-२६ मध्ये सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूरचे उज्ज्वल यश
✒️ सांगोला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. भगवंत कुलकर्णी यांना ‘अर्थशास्त्र जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान
✒️ शाश्वत व आरोग्यदायी शेती काळाची गरज :कृषी अधिकारी दिपाली जाधव
▪️आंबेडकर संस्थेच्या वतीने बियाणे उत्सव व पारंपारिक खाद्यपदार्थ स्पर्धा संपन्न
✒️ संत निरंकारी मंडळ सांगोला व चिणके ग्रामस्थ यांच्या वतीने श्रमदान शिबीर
✒️ प्रा.डॉ. किसन माने यांना राज्यस्तरीय पुरस्कार
✒️ सिलिंग जमीनीच्या ७/१२ उता-यावर खाडाखोड करून शासनास व नागरिकांना लाखों रुपयांचा घातला गंडा
▪️तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून, सदर जमीन सरकार जमा करावी: उमेश मंडले

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



