ठळक बातम्या – 26/03/2025

0

✒️ युवराजांमुळे युती तुटली !

▪️आदित्य ठाकरेंवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे शरसंधान

▪️भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमुळे युती तुटली – राऊत

✒️ पोलिसांच्या मदतीनेच आयपीएलमध्ये सट्टेबाजी

▪️अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

✒️ कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार

▪️पुढील शो एलफिन्स्टन ब्रिजवर करणार

✒️ खोक्या भाईला ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’, दोन पोलीस निलंबित

▪️बीड पोलीस अधीक्षकांची कारवाई

✒️ जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे-रोहित पवारांचा हात

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

▪️क्लीनचिट दिल्यानंतरही गोवण्याचा प्रयत्न

✒️ दिल्लीचा एक लाख कोटींचा अर्थसंकल्प

✒️ विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

✒️ रेवस-रेड्डी सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण होणार

▪️मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही

✒️ उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट कंत्राटात गैरप्रकार नाही

▪️परिवहन मंत्री सरनाईक यांचे स्पष्टीकरण

✒️ लोकसभेत वित्त विधेयक मंजूर

✒️ संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया – डॉ. नीलम गोऱ्हे

✒️ आर्थिक वर्ष २६ च्या जीडीपी अंदाजात कपात

▪️६.५ टक्क्यांपर्यंत असणार, एस अॅण्ड पी’कडून नवा अहवाल जाहीर

✒️ नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

▪️अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत माहिती

✒️ कोलकाता-राजस्थान आमनेसामने

▪️फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य

✒️ सामना कसा संपवायचा यावर मी वर्षभर अभ्यास केला

▪️आशुतोष शर्माचे उद्गार

✒️ श्रेयससमोर गुजरातच्या गोलंदाजांचा चुराडा

✒️ योग्य वयात संधी दिली, तर दर्जेदार खेळाडू घडतील

▪️सचिन तेंडुलकर यांचा विश्वास; नवी मुंबईत विद्यार्थ्यांना क्रिकेट * प्रशिक्षण

✒️ शिरभावी जवळ भीषण अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

✒️ १० एप्रिलपासून शेतकऱ्यांसाठी पीक सिंचन आवर्तन सुरू होणार

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

✒️ १० एप्रिल पासून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार – चेतनसिंह केदार सावंत

✒️ सांगोला नगरपरिषदेचा थकीत व चालू वर्षाचा कर भरणा विहित वेळेत करावा

▪️मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे नागरिकांना आवाहन

✒️ वाढेगावः पिकअपच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

✒️ सांगोला तालुक्यात होणार आणखी २ पोलीस स्टेशन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here