ठळक बातम्या – 26/05/2025

0

✒️ राज्यात पावसाचे धूमशान !

▪️१२ दिवसआधीच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन

▪️यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस असणार

▪️पुण्याला पावसाने झोडपले, बारामतीमध्ये अतिवृष्टी

▪️रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

▪️पालघरमध्ये भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

▪️उजनी धरणाची पाणीपातळी ४ टीएमसीने वाढली

▪️साताऱ्यात माण नदीने ओलांडली धोक्याची पातळी

✒️ हिंदू समाज सशक्त झाल्यावर भारतही मजबूत होईल

▪️आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचे प्रतिपादन

✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ हे बदलत्या भारताचे चित्र

▪️’मन की बात ‘मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

▪️वादग्रस्त विधाने टाळा; पंतप्रधानांचे नेत्यांना आदेश

✒️ भारताची अर्थव्यवस्था जगात चौथी

▪️जपानला टाकले मागे

✒️ पाकिस्तानपासून भारताला धोका

▪️अण्वस्त्र साठ्यांचे आधुनिकीकरण जोरात; अमेरिकेचा गुप्त अहवाल

✒️ रशियाचे युक्रेनवर तीव्र ने हल्ले; १३ जणांचा मृत्यू

▪️राष्ट्रपती पुतीन थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी

✒️ ठाण्यात रविवारी कोरोनाचे ११ रुग्ण आढळले

✒️ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक !

▪️भारत ही जगातील चौथी अर्थशक्ती – अजित पवार

✒️ निर्णायक, धैर्यशील आणि राष्ट्र हिताचे नेतृत्व

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर ‘बाबत मांडला ठराव

✒️ पहिलीपासून हिंदी – सक्तीबाबत संभ्रम कायम

▪️पाठ्यपुस्तकाबाबत बालभारतीचे परिपत्रक

✒️ मुंडेंना क्लीनचिट दिली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन

▪️छगन भुजबळ यांचे वक्तव्य

✒️ आधुनिकीकरण प्रगतीसाठी गरजेचे – नितीन गडकरी

✒️ केंद्र सरकारला मोठा आर्थिक हातभार

▪️एसबीआय रिसर्चच्या अहवालात दावा

▪️जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून झेपावण्यास मदत

✒️ मुंबईला अग्रस्थान पटकावण्याची संधी

▪️पंजाबविरुद्ध आज निर्णायक लढत; जिंकणारा संघ ‘क्वालिफायर-१’साठी ठरणार पात्र

✒️ गुजरातला धक्का देत चेन्नईचा शेवट गोड

✒️ धोनी पुढील वर्षीही खेळण्याची शक्यता

✒️ क्लासेनच्या शतकाचा कोलकाताला तडाखा

✒️ शक्तिपीठ महामार्गासाठी अगोदर शासनाने जमिनीचा मोबदला जाहीर करावा..

▪️अन्यथा जमिनीचे मोजमापन व हद्द खुणा कायम करण्याचे कामकाज करू देणार नाही सांगोल्यातील शेतकरी आक्रमक

✒️ महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव मधील २००६ – ०७ बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

▪️शाळेच्या अभ्यासिकेसाठी ४५ हजार रुपये दिली देणगी

✒️ शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

▪️मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे पावसात घट होणार आहे

✒️ सांगोला आगाराच्या वाहकाने परत केले प्रवाशाचे पाकीट..!

✒️ मान्सूनपूर्व रिपरिप पावसामुळे सांगोल्यात जनजीवन विस्कळीत

✒️ शक्तीपीठ महामार्गासाठी ७३९ हेक्टर क्षेत्र बाधित

▪️चिंचोली येथे संपादनासाठी सीमांकनाचे काम सुरु

✒️ मांजरीः बाजार संपवून गावाकडे परत निघालेल्या दोघांचा गंभीर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here