✒️ शुभांशू शुक्लासह ‘अॅक्सिओम ४’ अंतराळात झेपावले
▪️अद्भुत प्रवास सुरू… जय हिंद! जय भारत !
▪️अंतराळयानातून शुभांशूची पहिली प्रतिक्रिया
✒️ महावितरणच्या वीजदरात पाच वर्षे कपात
▪️नवीन वीजदर १ जुलैपासून लागू होणार
✒️ शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी झाले आक्रमक
▪️नांदेडमध्ये आदेशाची होळी
▪️सांगलीत महामार्गाची मोजणी रोखली
▪️तुळजापूरमध्ये पोलीस-शेतकरी झटापट, ६ जखमी
✒️ दहावी बोर्डाची दोनदा परीक्षा
✒️ विधानसभा निवडणुकीत मतदानाचा घोळ हायकोर्टाने याचिका फेटाळली
✒️ ‘सीबीएसई’ दहावी बोर्डाची आता वर्षातून दोनदा परीक्षा
✒️ संविधानाचे उल्लंघन भारतीय कधीही विसरू शकत नाहीत – मोदी
✒️ संसद, विधिमंडळ सदस्यांचा पाहुणचार वादाच्या भोवऱ्यात
▪️सरकारला विरोधक जाब विचारणार
▪️चांदीच्या भाड्याच्या ताटासाठी ५५० रुपये
▪️एका जेवणाच्या ताटासाठी ४,५०० रुपये
✒️ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीची महत्वपूर्ण भूमिका – राज्यपाल
▪️आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने लोकतंत्र सेनानींचा सत्कार
✒️ आणीबाणीवर भाजपचा कांगावा
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
✒️ आणीबाणी हा लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात- रविशंकर प्रसाद
✒️ राज्यात २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट
✒️ आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव
▪️मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
✒️ महाराष्ट्रात ३० नवीन कोविड रुग्णांची नोंद
✒️ भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही?
▪️माजी मंत्री बच्चू कडू यांचा भाजपला सवाल
✒️ भारताशी पीओके, दहशतवादावर चर्चा करण्यास पाकची तयारी
✒️ दुसऱ्या सत्रातही शेअर बाजारांत तेजी
▪️तणाव निवळतोय; जागतिक बाजारातील सकारात्मकतेचा लाभ
✒️ सुवर्ण जिंकूनही नीरज असमाधानी !
▪️गोल्डन स्पाइक स्पर्धेत ८५.२९ मीटरच्या भालाफेकीसह जेतेपदावर कब्जा
✒️ भारतीय संघ स्थित्यंतराच्या स्थितीत; थोडा संयम बाळगा !
▪️इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर गंभीरकडून खेळाडूंची पाठराखण
✒️ झेल सोडल्यास कसोटी जिंकणे अवघड !
▪️माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांचे मत; गोलंदाजांकडूनही कामगिरीत सुधारणा अपेक्षित
✒️ शेटफळे येथे आज पाणी परिषद
▪️मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ. बाबासाहेब देशमुख यांचेकडून आवाहन
✒️ चौंडेश्वरी जेष्ठ अमावस्या उत्सव उत्साहात साजरा; कोष्टी समाज बांधवांची उपस्थिती
✒️ घेरडी येथे बंद घराचा कडी कोयंडा तोडुन चोरी; चोरट्यांनी पळविले साडेसहा तोळे सोने
✒️ कोळा महसूल मंडळात तहसील कार्यालयाच्या वतीने दाखले वाटप शिबिर संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक