✒️ मोदींची पदवी गुलदस्त्यातच
▪️दिल्ली हायकोर्टाने ‘सीआयसी’चा आदेश केला रद्द
✒️ आरक्षण न दिल्यास सरकार उलथून टाकू !
▪️मनोज जरांगे यांचा महायुती सरकारला इशारा
✒️ कितीही दबाव येऊ दे, आमची ताकद वाढवणार !
▪️मोदींचा अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा
✒️ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू नका !
▪️समय रैनासह इन्फ्लुएन्सर्सना सुप्रीम कोर्टाचे माफी मागण्याचे आदेश
✒️ राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस
▪️गणेशोत्सवावर पावसाचे सावट
✒️ मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम
✒️ शिरसाट यांच्या अडचणीत वाढ?
▪️बिवलकर कुटुंबीयांना दिलेल्या जमिनीचे प्रकरण भोवणार
▪️मंत्र्यांचा दोन दिवसांत राजीनामा घ्या – रोहित पवार

✒️ मी निर्दोषच – नारायण राणे
▪️संजय राऊत मानहानी प्रकरणात न्यायालयात दावा
✒️ ‘आपले सरकार’ पोर्टलवर ९९७ सेवा उपलब्ध
▪️नागरी सेवा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री
✒️ मुंबईत ३६ हजार पोलीस तैनात
▪️गणेशोत्सवानिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त; ११ हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे
✒️ एसटी कर्मचाऱ्यांना अखेर आज मिळणार वेतन
✒️ ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी संशयाच्या भोवऱ्यात
▪️क्षेत्रीय स्तरावर छाननी प्रक्रिया होणार
▪️कारवाईचा मंत्री तटकरे यांचा इशारा
✒️ लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा
▪️सुप्रिया सुळे यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
✒️ ‘ते’ राजीनामा देणार का?
▪️अरविंद केजरीवालांचा केंद्रीय गृहमंत्री शहा यांना प्रतिप्रश्न

✒️ काहींना तुरुंगातून सरकार चालविण्याचा पर्याय हवाय !
▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विरोधकांवर हल्ला
✒️ भारताने पाकला दिला पुराचा इशारा
✒️ मीराबाईचे सोनेरी पुनरागमन !
▪️राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर कब्जा
✒️ नारी नेमबाजीत भारी
▪️भारतीय महिलांची आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट कायम
▪️नीरूचा सुवर्णवेध; कनिष्ठ गटात पदकांवर तिहेरी वर्चस्व
✒️ ग्राहकांच्या विश्वासामुळे माणगंगा परिवार बँकेची विश्वासार्हता वाढली-नितीन इंगोले
▪️वाकी (शिवणे) शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
✒️ सांगोला तालुका फर्निचर व स्टील भांडी, व्यापारी असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी गुलाब शिंदे
▪️उपाध्यक्षपदी अभिजीत भगरे तर सचिवपदी सागर गाटे

✒️ जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रभाग रचना कायम
✒️ वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना वनविभागाने तातडीने आर्थिक मदत करावी
▪️सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब ठोकळे यांची निवेदनाव्दारे मागणी
✒️ सांगोला शहर व तालुक्यातील ११० गणेश मंडळांनी काल सोमवार अखेर घेतली ऑनलाईन परवानगी
▪️गणेशोत्सव सणासाठी १७२ पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांची राहणार करडी नजर
✒️ जखमी नागरिकांनी रेबीज प्रतिकार लसीचा कोर्स पूर्ण करणे गरजेचे : सागर मगर, वनपरिक्षेत्र अधिकारी
✒️ तलावातून अवैध्य वाळू उपसा कारणावर पोलिसांची कारवाई
▪️१३ लाख रुपयांचा मुद्देमालजप्त करून एकावर गुन्हा केला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



