✒️ ३७० कलम हटवण्याची संधी मिळाल्याचा अभिमान
▪️पंतप्रधानांचे प्रतिपादन, राष्ट्र प्रेरणास्थळाचे उद्घाटन
✒️ नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांनी गिरीश महाजनांना घेरले
✒️ ओदिशातील गुम्मा जंगलात कुख्यात माओवादी गणेश उईकेसह ५ जणांचा खात्मा
✒️ अभिनेता सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’त आग
✒️ नवी मुंबई विमानतळावरून विमानोड्डाणास प्रारंभ
✒️ पुण्यात दादा विरुद्ध अण्णा संघर्ष पेटणार
✒️ जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
▪️ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट
▪️नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
✒️ अमेरिकेच्या भारत-चीन अहवालावर चीनचा आक्षेप
✒️ सीईटीसाठी आधार, अपार अनिवार्य
▪️परिपत्रक जारी

✒️ मतविभाजनासाठी भाजप बंडखोरांची टीम ?
▪️शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसेला बसणार फटका
✒️ ठाकरे सेना, मनसेचे मराठी भागांवर लक्ष
▪️जिंकणाऱ्या जागांवर तडजोडीची भूमिका
✒️ परदेश दौऱ्यावर असताना राहुल यांच्यावर पाळत ठेवली जाते
▪️काँग्रेसचा केंद्रावर आरोप
✒️ विजयी आघाडी घेण्याची संधी !
▪️भारतीय महिला संघाचा आज तिरुवनंतपुरम येथे श्रीलंकेशी तिसरा सामना
✒️ धावांच्या वर्षावाचीच अपेक्षा
▪️विजय हजारे स्पर्धेत आज सर्व संघांचा दुसरा साखळी सामना
▪️रोहित, विराटसाठी नववर्षापूर्वी ठरू शकते सरावाची अखेरची संधी
✒️ कासाळगंगा कामे मार्गी लागण्याची २३ गावे वाड्यावासियांच्यात आशा; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी विनंतीची घेतली दखल
✒️ श्री मायाक्कादेवी मंदिर शिवाजीनगर सांगोला येथे भंडारा कार्यक्रम संपन्न
✒️ येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका
▪️सर्वांना सोबत घेऊन लढवूया-डॉ. अनिकेत देशमुख
▪️शेतकरी कामगार पक्षाची आत्मचिंतन बैठक संपन्न
✒️ माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांना महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी
✒️ चांडोलेवाडी प्राथमिक शाळेची आदित्री बुरांडे हिचा बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



